पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकाराम. ( १३२ ) अंतरीनिर्मळवाचे चारसाळ || त्याचेगळांमाळअसे नसो ॥ १ ॥ आत्मा अनुभवीं चोखाळल्पावाटा ॥ त्याचेमाथांजटाअसोनसो ॥ २ ॥ परस्त्रीचेठायींजोकानपुंसक ॥ त्याचेआंगाराखअसोनसो ॥ ३ ॥ परद्रव्याअंधनिंदेसीजोमुका || तोचीसंतदेखानुकाह्मणे ॥ ४ ॥ ( १३३ ) नमीळोखावपानवाढोसंतान || परिहानारायणकृपाकरो ॥ १ ॥ ऐशीमाझी वाणीमजउपदेशी ॥ आणीकलोकांसी ची सांगे ॥ २ ॥ ॥ वीटंबोशरीर होत कांविपत्ती ॥ परीराहोचित्तीनारायण ॥ ३ ॥ तुका ह्मणे नाशवंत हे सकळ || आठवीगोपाळतेंचीहीत ॥ ४ ॥ ( १३४ ) सद्गुरुवांचूनीसांपडेनासोप ॥ धररावेतेपायआधींत्याचे ॥ १ ॥ आपणासारिखे करीतीतात्काळ || नाहींकाळवेळमगत्यांशी ॥ २ ॥ लोहपरीसासीनसाहेऊपमा ॥ सद्गुरूमहीम अगाधची ॥ ३ ॥ तुकाह्मणेऐसेआंधळेहेजन ॥ गेलेविसरूनखऱ्यादेवा ॥ ४ ॥ ( १३५ ) ॥ ॥ विषयाचें सुखयेथेवाटेगोड ॥ पुढेंअवघडयमदंड ॥ १ ॥ हाणीतीझोडीतीमारीतीनिष्ठर || यमाचेकिंकरबहूसाल ॥ २ ॥ असी पत्रवनखैराचे विंगळ ॥ नीघतीलजाळतैलपाकीं ॥ ३ ॥ तप्तभूमीवरीप्राणीलोळवीती || बळेंकवळवतीअग्निस्तंभ ॥ ४ ॥ ह्मणोनीयांतुकायेतोकाकूळती ॥ पुरेयातायातीगर्भवास ॥ ५ ॥ ( १३६ ) ॥ २ ॥ जननीतेंजाणेवाळकाचैवर्म ॥ सुखदुःखधर्मजेजेकांहीं ॥ १ ॥ अंधापुढेंजेणेंट विलाअंधार ॥ त्याचातोवीचारतोचीजाणे ॥ पोहणारसांगड्यालावीतांकांसेस || उतारूचीत्यासचिताकींहो ॥ ३ ॥ शरणागताजेणघातलेपाटीसी ॥ जाणेतयावीशीराखावया ॥ ४ ॥ तुकाह्मणेजीतपिंडतूझेहातीं ॥ देऊनीनिश्चितीमानीयेली ॥ ५ ॥ ( १३७ ) नकोजाऊंदेऊंभंगा ॥ गात्रे॑माझींपांडूरंगा ॥ १ ॥ हरिकथेचीसामुग्री || देहअवसानावरी ॥ २ ॥