पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. अभंग. ( १२६ ) ॥ तरीमाझीहरी जिव्हाझडो ॥ १ ॥ || जावोततेचिघडीचांडाळहो ॥ २ ॥ कथामृतपान नकरिती श्रवण || कायप्रयोजनह्यांचेंमग ॥ ३ ॥ हातपायतुझेपथींन चालतां ॥ जावोतअनंतागळोनीयां ॥ ४ ॥ तुका ह्मणेतूजवीसंबीतांक्षण || बांचोनीकारणकायमग ॥ ५ ॥ ( १२७ ) नरदेहायावें हरीदासव्हावें ॥ तेणेंचूकवावेंगर्भवासा ॥ १ ॥ नाहींतरीवायांशीणवीलीमाय || नरकासीजायजन्मोजन्मीं ॥ २ ॥ तीर्थव्रतदानदेवाचेंपूजन ॥ ऐसें हेंसाधनसाधकाचें ॥ ३ ॥ तुका ह्मणेमुखींनित्यह्मणेहरी ॥ तयासुखासरीनाहींपार ॥ ४ ॥ ( १२८ ) तुजवीणेवाणूंआणीकाचीथोरी नेत्रआणीकासीपाहातीआवडी करिनाठवीसीकृपाळूदेवासी || पोसोतोजगासीएकलाची ॥ १ ॥ फुटेतरूवर उष्णकाळमासी ॥ जीवनतयासीकोणघाली ॥ २ ॥ बाळा दुग्धकोणों के लें से उत्पत्ती ॥ वाढवीश्रीपतीसवेंदोन्ही ॥ ३ ॥ तुका ह्मणेत्याचेंनांव विश्वंभर ॥ करानीरंतरध्यानत्याचें ॥ ४ ॥ ( १२९ ) नारायणींजेणेघडेअंतराय ॥ होकांबापमायत्यजावीते ॥ १ ॥ येरप्रियापुत्राअसेकोणलेखा || करीतीतेदुःखापात्रशत्रू ॥ २ ॥ प्रल्हादेंजनक विभीषणेबंधू ॥ तेणेंमातानिंद्यूभरथेंकेली ॥ ३ ॥ तुका ह्मणेसर्वधर्महरीपाय |॥ आणीकउपायदुःखमूळ ॥ ४ ॥ ( १३० ) हरीचीयादासानाहीभयचिता ॥ दुःखनीवारीतापांडूरंग ॥ १ ॥ नलगेवाहाणेंसंसारउद्योग ॥ जडोंनेदीपांगदेवराय ॥ २ ॥ असोद्यावाधीर सदासमाधान ॥ तेणेंनारायणजवळीकेला ॥ ३ ॥ तुकाह्मणेमाझा सखापांडूरंग || व्यापीयेलेंजगतेण॒एकें ॥ ४ ॥ ( १३१ ) तैसेनव्होंआह्मोवीठोबाचेदास ॥ यावेंआणीकासकाकूळती ॥ १ ॥ स्वामीचीये सत्तेंठेंगणें सकळ || आलेकळीकाळहाताखालीं ॥ २ ॥ अंकीताचाअसेअभीमानदेवा ॥ समर्पूनीठेयाअसेपाईं ॥ ३ ॥ तुकाह्मणेआह्माइच्छेचेंबोलणें ॥ कोडनारायणेंपूरवावें ॥ ४ ॥ ६७