पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकाराम. नपुंसकापुरुषासी || बाइलकाय होयत्यासी ॥ ३ ॥ वृक्षनेदीपुष्पफळ ॥ कायकरिल वसंतकाळ ॥ ४ ॥ तुका ह्मणेभक्तीवीण ॥ फळकांहींनाहींजाण ॥ ५ ॥ ( १२१) जेकारंजलेगांजले ॥ त्यांसोह्मणवीजोआपुले ॥ १ ॥ साधुतोची ओळखावा || देवतेथेंचीजाणावा ॥ २ ॥ ज्यासीआपंगितानाहीं ॥ त्यासीधरीजो हृदयीं ॥ ३ ॥ दयाकरीजेपुत्रासी ॥ तेचिदासआणीदासी || ४ | तुकाह्मणेसांगूंकिती ॥ तोचिभगवंताचीमूर्ती ॥ ५ ॥ ( १२२ ) नामघेतांउठाउठी ॥ पडेसंसारासीतुटी ॥ १ ॥ ऐसालाभबांधागांठी || विठ्ठलपायींपडेमीठी ॥ २ ॥ नामापरतें साधननाहीं ॥ जेजेंकरीशीलकांहीं ॥ ३ ॥ ॥ हाकामारूनसांगेतुका ॥ नामघेतांराहूंनका ॥ ४ ॥ ( १२३ ) परावीपेनारीमाऊलीसमान ॥ मानीलोयाधनकायबेंचे ॥ १ ॥ नकरीपरनिंदाद्रव्यअभिलाष || कांतुजआपास होतीसांग ॥ २ ॥ बैसलीयाटायींह्मणतांरामनाम ॥ कायतूजश्रमहोतअसे ॥ ३ ॥ तुका ह्मणेदेव जोडावयासाठीं || आणिक आटाआटीनलगेकांहीं ॥४॥ ( १२४ ) ॥ आलीयाभोगासी असावेंसादर ॥ देवावरीभारघालूं नये ॥ १ ॥ तोचीकृपानीधीवारीलसांकडें ॥ येरतेवापुडेकायरंक ॥ २ ॥ भवाचीयेपाठींदुःखाचीयाराशी ॥ शरणदेवासीजातांभलें ॥ ३ ॥ तुकाह्मणेजयाभारघातलीया ॥ उपेक्षीनातपादीनबंधु ॥ ४ ॥ ( १२५ ) तुझादास ऐसें ह्मणतसिकळ ॥ ह्मणोनीसांभाळकरींमाझा ॥ १ ॥ अनाथांचानायपतीतपावन ॥ आतांजतनकरीनाम ॥ २ ॥ नेणींतूझा कैसोकरावीतेसेवा || जाणसीकेशवाअंतरींचें ॥ ३ ॥ तुकाह्मणेतूंगाकरूणेचासिंधू ॥ तोडींभवबंधूमाझेदेवा ॥ ४ ॥