पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. ( ११५) ज्यासीमातापरनारी ॥ त्याचेमुखींखराहरी ॥ १ ॥ इतर पोटासाठींसोंग ॥ तेथेचा पांडुरंग ॥ २ ॥ ज्यालापरधनविष ॥ तोचिखराहरीदास ॥ ३ ॥ तुका ह्मणे सत्य सत्य || कृष्णपायांचीशपत ॥ ४ ॥ ( ११६ ) जेणेसांडीलासंसार ॥ तयावरीमायाकार ॥ १ ॥ धांवेचालेमार्गेमागें ॥ सुखदुःखसोशीअंगें ॥ २ ॥ ज्याणेंध्यावेंनाम ॥ त्याचे करावेतकाम ॥ ३ ॥ तुका ह्मणेभोळी || विठ्ठलकृपेचीकोंवळी ॥ ४ ॥ ( ११७) घेईंघेईंमाझेवाचे ॥ गोडनामविठोबाचें ॥ १ ॥ मनातेथेंधांवघेईं ॥ राहींराघोबाचेपाईं ॥ २ ॥ डोळे तुझीध्यारेसुख ॥ पाहाविठोबाचेंमुख ॥ ३ ॥ तुझी आइकारेकान || माझेविठोबाचेगूण ॥ ४ ॥ तुका ह्मणेजीवा ॥ नकोसांडूंयाकेशवा ॥ ५ ॥ ( ११८) ब्रह्मरसघेईकाढा ॥ तेणेंपीडावारेल ॥ १ ॥ पथ्यनामविठोबाचें ॥ आणिकवाचेनसेवीं ॥ २ ॥ भवरोगा ऐसेंजाय ॥ यमकायक्षुल्लक ॥ ३ ॥ तुका ह्मणे नव्हेवाधा ॥ आणिककदाभूतांची ॥ ४ ॥ ( ११९) पडतांजडभारी ॥ दासींआठवावाहरी ॥ १ ॥ मगतोहोऊंनेदीशीण ॥ आडघालीसुदर्शन ॥ २ ॥ हरिनामाचेचिंतनें | बारावाटापळतीविघ् ॥ ३ ॥ तुकाह्मणेहरी ॥ कांहींउरूं नेदीउरी ॥ ४ ॥ ( १२० ) नाहींनिर्मळजीवन || कायकरीलसाबण ॥ १ ॥ ॥ बंध्येनहोतीलेंकुरें ॥ काय कीजेत्याभ्रतारें ॥ २ ॥