पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

€8 तुकाराम. तुका ह्मणेहरी || प्रल्हादासीयत्नकरी ॥ ४ ॥ ( ११०) नाहींधर्माचीवासना ॥ कायकरूनीप्रदक्षिणा ॥ १ ॥ असे नव्हेभक्तिवर्म ॥ तेथेंनाहींमाझाराम ॥ २ ॥ नपेकपाकांहीँकेल्या जैसीखांडियाचीधार ॥ नाहींनेमजीवगेल्या ॥ ३ ॥ || विठ्ठलपाईतुकाशूर ॥ ४ ॥ (१११) जाणते करूं | मातालागेदुरीधरूं ॥ १ ॥ तैसेंनकरॊकृपावंते ॥ पांडुरंगेमाझेमाते ॥ २ ॥ सिंपीआणिजळा ॥ भेटीनव्हेमुक्ताफळा ॥ ३ ॥ तुका ह्मणेलोणी || ताकसांडीनीवडूनी ॥ ४ ॥ ( ११२ ) मुखीं नामहातींमोक्ष || हेतोसाक्षवहूतां ॥ १ ॥ वैष्णवाचामालखरा ॥ फुकावराघावला ॥ २ ॥ नलगेभस्मदंडकाठी | तीर्थेआटीभ्रमण ॥ ३ ॥ तुका ह्मणेघटपटा ॥ नलगेवाटाशोधाव्या ॥ ४ ॥ ( ११३ ) ॥ आधीं होतावाध्या ॥ दैवयोगेंझालापाग्या ॥ १ ॥ त्याचा येळकोटराहिना ॥ मूळस्वभावजाईना ॥ २ ॥ आधींहोताग्रामजोशी ॥ राज्यपदआलेत्याशी ॥ ३ ॥ त्याचेंपंचांगराहीना ॥ मूळस्वभावजाईना ॥ ४ ॥ आधींहोतीदासी ॥ पट्टराणी तिसी ॥ ५ ॥ तिचेंहिंडणेराहीना ॥ मूळस्वभावजाईना || ६ || आधींहोतासंतसंग ॥ तुकाझालापांडूरंग ॥ ७ ॥ त्याचेंभजनराहीना || मूळस्वभावजाईना ॥ ८ ॥ ( ११४ ) नामविठोबाचेंध्यावे || मगपाऊलटाकावें ॥ १ ॥ सर्वमुहूर्तशकून ॥ हृदयींविठोबाचेंभ्यान ॥ २ ॥ ऐसाअसतांहायोग || लाभाउणेकायमग ॥ ३ ॥ तुका ह्मणेहरिचेदासा ॥ शुभकाळसर्वदिशा ॥ ४ ॥