पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. मजशेवटींचाद्यावा ॥ ठावतयाचीयेदेवा ॥ नाहींकरीतमीहेवा || कांहींथोरपणाचा ॥ २ ॥ नाहींपाहिलाआचार || कुळगोत्राचा विचार || फेडूंआलाभार || मगनह्मणेदगड || ३ || तुका ह्मणे सर्वजाणा ॥ तुझ्याआल्यावरीमना || केलातोउगाणा || घडल्या महादोषाचा ॥ ४ ॥ दुष्टाआचरणासिग्वाहीमाझेंमन ॥ मजठावेगुणदोषमाझे ॥ १ ॥ आतांतुझी सर्वजाणापांडूरंगा || पाहिजेप्रसंग ऐसे केले ॥ २ ॥ व्याह्याजांवयाचेपंगतीदुर्बळ || वंचीजेतोकाळनव्हेकांहीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे आतांझालोंशरणागत | पुढीलऊचिततुह्मांहातीं ॥ ४ ॥ ( १०६). जरा कर्णमुळींसांगोआलीगोष्टी | मृत्यूचीयेभेटीजवळीआली ॥ १ ॥ आतांमाझ्या मना होईं सावधान || हेपुण्याची जाणकार्यसिद्धी ॥ २ ॥ सेवटीलघडीवुडतांनलगेवेळ || साधावातोकाळजवळीआला ॥ ३ ॥ तुकाह्मणेचितींकुळींची देवता || वार वाभोवताशब्दमिथ्या ॥ ४ ॥ ( १०७) ॥ 41 संतांसोक्षोभवी कोण्याहीप्रकारें ॥ त्याचेंनव्हेबरें उभयलोकीं ॥ १ ॥ देवाचातोवैरीशत्रूदावेदार ॥ पृथ्वीवरीयारनेदीतया ॥ २ ॥ संतांपाशींज्याचानुरेचीविश्वास || त्याचेझाले दोषबळीवंत ॥ ३ ॥ तुका ह्मणेक्षीरवांसराच्याअं ॥ कधांवला गेविषगारूं ॥ ४ ॥ ( १०८) सेवकासीआज्ञानिरोपासीकाम || स्वामीचेंतें कर्मस्वामीजाणे ॥ १ ॥ मनाचीये मूळींराहावेंवैसोन || आक्रोशावेगूणपायांपाशीं ॥ २ भेटीचेतांतडी करीत सेलाहो ॥ पाळावाहादेहोऐसेंवाटे ॥ ३ ॥ तुकाह्मणेमाझेकरावेंकल्याण ॥ आपुलेंजतनब्रीदकर ॥ ४ ॥ ( १०९ ) ज्याचासखाहरी ॥ त्यावरीविश्वकृपाकरी ॥ १ ॥ ऐसाअसूनीअनुभव || कासावीसहोतोजीव ॥ २ ॥ करितांहरोचेंचिंतन ॥ त्यासिवाधूंनसकेविघ्न ॥ ३ ॥