पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ तुकाराम. ( ९९ ) जेणेंवाढेअपकीर्ती ॥ सर्वातंव्य जावें ॥ १ ॥ सत्यरुचेभलेपण ॥ वचन तेंजगासी ॥ २ ॥ परधनपरजाया ॥ पाहुनवायांनभुलावें ॥ ३ ॥ तुका ह्मणेखोटेंवर्म ॥ निंद्य कर्मकाळिमा ॥ ४ ॥ ( १०० ) कोण्याकाळेंपेइलमना ॥ नारायणा तुमचिया ॥ १ ॥ माझाकरणेअंगीकार ॥ सर्वभारफेडूनी ॥ २ ॥ लागलोहे तळमळचित्ता ॥ तरीदुश्चित्तासंसारीं ॥ ३ ॥ इच्छापूर्ण झाल्यावीण || कैसाशीणवारेल ॥ ४ ॥ कंटाळातोनधरावा || तुह्मीदेवादासाचा ॥ ५ ॥ तुका ह्मणे माझेवेळे ॥ नकळेकांहीं उफराटें ॥ ६ ॥ ( १०१) तूंमाझी माउलीतूंमाझीसाउली | पाहातोवाटूलीपांडूरंगे ॥ १ ॥ तूंमजऐकूलावडीलधाकूला ॥ तूंमजवापूलासोयराजीव ॥ २ ॥ तुका ह्मणेजीवतूजपाशींआस || तुजवीणओससर्वदीशा ॥ ३ ॥ ( १०२ ) घातलेंदुकान || देतीआलीयासीदान ॥ १ ॥ संतउदारउदार ॥ भरलेअनंतभांडार ॥ २ ॥ मागत्याची पुरे ॥ धणीआणीकासीउरे || ३ || तुकाह्मणेपोते ॥ देवेंभरलेंनव्हेरितें ॥ ४ ॥ ( १०३) ॥ नरस्तुतीआणीकथेचावीकरा ऐसीपेकृपेचीभाकितोंकरूणा पराचीयानारीआणीपरधना || हेनकोदाताराघडोंदेऊं ॥ १ ॥ || आहेसीराणा उदारांचा ॥ २ ॥ || नकोदे ऊंमनावरीयेऊं ॥ ३ ॥ ॥ भूतांचामत्सर आणीसंतानंदा ॥ हेनकोगोविंदाघडोंदेऊं ॥ ४ ॥ तुकाह्मणेतूझ्यापायांचावीसर || नकोवारंवारघडीदेऊं ॥ ५ ॥ ( १०४ ) पाहाकितीआले ॥ शरणसमानचीकेले ॥ नाहींवीचारिले || गुणदोषकोणाचे ॥ १ ॥