पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग ॥ ( ९४ ) | राखींमाझीलाजपांडूरंगा ॥ १ ॥ थोरमीपतीतपांडूरंगा ॥ २ ॥ ॥ A पतीतमीपापीशरण आलोंतूज तारीयेले भक्तन कळेत झाअंत || द्रौपदोबहीणवैरायगःजीली || आपणाऐसीकेलीपांडूरंगा ॥ ३ ॥ प्रल्हादाकारस्तंभ अवतार || माझाकांवीसरपांडूरंगा ॥ ४ ॥ सुदामाबाह्मणदारिद्र्व्यापीला || आपणाऐसाकेला पांडूरंगा ॥ ५ ॥ तुकाह्मणेतूजशरणनिजभावें ॥ पापनिर्दाळावेंपांडूरंगा ॥ ६ ॥ ( ९५ ) समर्थाचीधरिलीकास ॥ आतांनासकशाचा ॥ १ ॥ धांवें पावेंकरिनलाहो ॥ तुमचाअहोविठ्ठला ॥ २ ॥ नलगेमजपाहाणेंदिशा || हाकेसरसावोदसी ॥ ३ ॥ तुक|ह्मणेनव्हेंधीर ॥ तुमच्यास्थीरदयेनें ॥ ४ ॥ ( ९६ ) वैष्णवासंगतींसुखवाटेजीवा || आणीकमीदेवाकांहींनेणें ॥ १ ॥ गायेंना चेंउडेआपुलीपाछंदें || मनाच्या आनंदेंआवडीनें ॥ २ ॥ लाज भय शंकादुरावीलामान ॥ नकळेसाधनयापरतें ॥ ३ ॥ तुका ह्मणेआतांआपुल्पासायासें || आह्मांजगदीशेसांभाळावें ॥ ४ ॥ ( ९७ ) ॥ लेकरालेववीमाताअळंकार || नाहीअंतपारआवडीसी ॥ १ ॥ कृपेचेंपोसणेंतुमचेंमीदीन || आजीसंतजनमायबाप ॥ २ ॥ आरुपैंउत्तरीसंतोषेमाउली || कवळूनीघाली हृदयाआंत ॥ ३ ॥ पोटाआलेत्याचेनेणेगुणदोष ॥ कल्याणचिऐसे असावें ॥ ४ ॥ मनाचीते चालीमोहाचीयेसोय || ओघगंगाकायपरतोंजाय ॥ ५ ॥ तुका ह्मणेमोठी उदारमेघशक्ती ॥ माझीतृषाकोती चातकाची ॥ ६ ॥ ( ९८ ) हामीआलोंह्मणेकोण्हीवूडतया || तेणेंकीतीतयावळचढे ॥ १ ॥ तुझी माझा भार घेतलासकळ ॥ आश्वासीलोंबाळअभयकरें ॥ २ ॥ भुकेलीयाआसदावीतांनिद्वारे ॥ किती होयधीरसमाधान ॥ ३ ॥ तुका ह्मणेदिल्ही चिंतामणीसाठी || उचितकाचवटीदंडवत ॥ ४ ॥

  • आपणाचें.