पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकाराम. तुका ह्मणे होऊनीदास ॥ गुरूसीनभजतीशिष्य ॥ ५ ॥ ( ८८ ) मागेनर्तेएकतुज ॥ देईंविचारोनीमज ॥ १ ॥ नको दुर्जनासींसंग ॥ क्षणक्षणा चित्तभंग ॥ २ ॥ जन्म घेईनमीनाना ॥ बहूसोसीनयातना ॥ ३ ॥ तुका ह्मणेहेंचिआतां ॥ देईंदेईंतूं सर्वथा ॥ ४ ॥ ॥ ( ८९ ) लागोंनेदींबोलपायांतूझ्पाहरी | जीवजावोपरी नकरींआन ॥ १ ॥ परनारीमजरखुमाईसमान ॥ वमनाहूनीधननीचमानीं ॥ २ ॥ तुका ह्मणेयाचीलाजअसोकोणा ॥ साह्यकारीवासनाज्याचीतया ॥ ३ ॥ ( ९० ) आपूलीयावळेंनाहींवोलवत || सखाभगवंतवाचाव्याची ॥ १ ॥ साळुंखीमंजूळवोलतसेवाणी || शिकवीताधणीवेगळाची ॥ २ ॥ कायम्यांपामरेबोलावों उत्तरें | परित्याविश्वंभरेंबोलविलें ॥ ३ ॥ तुका ह्मणेत्याची कोण जाणेकळा || वागवीपांगुळापायांवीण ॥ ४ ॥ ( ९१ ) ॥ ऐसाघेईंवासंन्यास || करींसंकल्पाचा नाश ॥ १ ॥ मगतूंराहें भलत्याठायीं ॥ जनींवनींखाटेभोईं ॥ २ ॥ तोडी जाणीवेचीकळा ॥ होईवृत्तीसवेगळा ॥ ३ ॥ तुकाह्मणेव्यापकनभा ॥ होईंअणूचाहीगाभा ॥ ४ ॥ ( ९२ ) जन सुखाचेंदिल्या घेतल्याचें ॥ बाअंतकाळींचें नाहींकोणी ॥ १ ॥ झाल्याहीन शक्ती नाक डोळेगळती ॥ सांडोनियांपळतीरांडापोरें ॥ २ ॥ वाईल ह्मणे खरमरतातरीवरें ॥ नासीलेहेंघरथुंकोनीयां ॥ ३ ॥ तुका ह्मणे माझींन होत हीं कोणी ॥ तुजचक्रपाणीवांचूनीयां ॥ ४ ॥ ( ९३ ) मोलेंघातलेरडाया ॥ नाहींअसंआणीमाया ॥ १ ॥ तैसाभक्तिवादकाय | रंगबेगडीचान्पाय ॥ २ ॥ बेठींधरिल्यादावीभाव || मागेपळावयापाव ॥ ३ ॥ काजव्याच्याजोती ॥ तुका ह्मणेनलगेवाती ॥ ४ ॥ ॥