पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग शांतीरूपेंनव्हे कोणाचें वाच्यत्व || वाढवी महत्ववडीलाचें ॥ ५ ॥ तुका ह्मणेहेंची आश्रमाचें फळ ॥ परमपदवळवैराग्याचें ॥ ६ ॥ ( ८३ ) न्हाव्याभटांझालीधणी ॥ १ ॥ आलीसिंहस्थ पर्वणी || अंतरींपापाच्याकोढी || वरीबोडीडोयीदाढी ॥ २ ॥ जेंबोडिलेंतेंनिघालें ॥ सांगकायपालटलें ॥ ३ ॥ पापगेल्याचीखुण ॥ नाहींपालटलेअवगुण ॥ ४ ॥ भक्तिभावेंवीण || तुकाह्मणेअवघाशीण ॥ ५ ॥ ( ८४ ) तुजघालोनीयांपूजतो॒संपुष्टीं ॥ परी तुझ्या पोटींचौदाभुवनें ॥ १ ॥ तुजनाचवूनीदाखवूकौतुक ॥ परी रूपरेखनाहींतूज ॥ २ ॥ तुजलागींआझींगात असोंगीत ॥ परी तूअतीत शब्दाहूनी ॥ ३ ॥ तुजलागीं आलीं घातीयेल्यामाळा ॥ परीतूंवेगळाकर्तृत्वासी ॥ ४ ॥ तुकाह्मणेआतांहोऊनीपरिमित ॥ माझेंकाहीही विचारावें ॥ ५ ॥ ( ८५ ) हेचीथोरभक्ती आवडतीदेवा ॥ संकल्पावीमायासंसाराची ॥ १ ॥ ठेवीलेंअनंते तैसेचीराहावें || चित्तींअसोद्यावेंसमाधान ॥ २ ॥ वाहील्पाउद्वेगदु:खचीकेवळ ॥ भोगणेतेंफळसंचीताचें ॥ ३ ॥ तुका ह्मणेघालूंतयावरीभार ॥ वाहूंहासंसारदेवापायीं ॥ ४ ॥ ( ८६ ) धनवंतालागीं ॥ सर्वमान्यताहेजगीं ॥ १ ॥ मातापिताबंधूजन ॥ सर्वमानीतीवचन ॥ २ ॥ जंवचालेमोठाधंदा ॥ तंवबहीणह्मणेदादा ॥ ३ ॥ सदाशृंगारभूषणें ॥ कांतालवेवहूमानें ॥ ४ ॥ तुका ह्मणेधन || भाग्यअशाश्वतजाण ॥ ५ ॥ (८७ ) लोहोपरीसारूसलें ॥ सोनेपणासीमूकलें ॥ १ ॥ येथे कोणाचे कायबागेलें ॥ ज्याचेंतेणअनहितकेलें ॥ २ ॥ गंगाआलीआळशावरी ॥ आळशीदेखुनिपळेदुरी ॥ ३ ॥ गांवाखालीलओहळे ॥ रागेंगंगेसीनमीळे ॥ ४ ॥ ५९