पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ तुकाराम. हेंकानेणानारायणा || मजचाळवीतांदीना ॥ २ ॥ नागवीधावणे ॥ तेथेंसाह्यव्हावेंकोणें || ३ || राजासर्वहरी ॥ तेथेंदुजा कोणवारी ॥ ४ ॥ तुझ्या केल्यावीण || नव्हेस्थीरवशमन ॥ ५ ॥ तुका ह्मणेहरी || सूत्रतुह्मांहातींदोरी ॥ ६ ॥ (७८) परद्रव्यपरनारी ॥ अभिलाषुनीनाकधरी ॥ १ ॥ जळोतयाचाआचार | व्यर्थभारवाहेखर ॥ २ ॥ ॥ सोंवळचाचीस्फीती || क्रोधेंविटाळला चित्तीं ॥ ३ ॥ तुका ह्मणेसोंग || दावीबाहेरीलअंग ॥ ४ ॥ ( ७९ ) टिळेटोपीउंचदावी ॥ जनींभीएकगोसावी ॥ १ ॥ अवघावररंगसारा ॥ पोटींविषयाचाथारा ॥२॥ मुद्रालावितोकोरूनी ॥ मानव्हावयासीजनीं ॥ ३ ॥ तुकाह्मणेऐसेकिती ॥ नरकागेलेपुढेंजाती ॥ ४ ॥ ( ८०) ऐसेसंतझालेकळीं || तोंडींतमाखूचीनळी |॥ १ ॥ स्नानसंध्यावूडविली || पुढेंभांगवोढविली ॥ २ ॥ भांगभुर्काहंसाधन || पचनींपडेमद्यपान |॥ ३ ॥ तुका ह्मणे अवघेंसोंग । तेथेंकैंचापांडुरंग ॥ ४ ॥ ( ८१ ) ॥ वर्णावी ते धोरीएका विठ्ठलाची | कीर्तिमानवाचीबोलोनये ॥ १ ॥ उदंडची झालेजन्मोनीयांमेले || होवोनीयांगेलेरावरंक ॥ २ ॥ अक्षयअढळ चळेनाढळेना || तयानारायणाध्यातजावें ॥ ३ ॥ तुकाह्मणेतुह्मीविठ्ठलाचत्तींध्यातां || जन्ममरणव्यथादूर होती ॥ ४ ॥ ( ८२ ) ॥ जोडोनीयांधनउत्तमवेव्हारें ॥ उदासवीचारवेंचकरी ॥ १ ॥ उत्तमचीगतीतोएकपावेल | उत्तमभागीलजीवखाणी ॥ २ ॥ परउपकारीनेणेपरनिंदा | परस्त्रियासदावाहणीमायी ॥ ३ ॥ भूतदयागायीपशूंचंपाळण ॥ तान्हेल्पाजीवनवनामाजी ॥ ४ ॥ ॥