पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. तुका ह्मणेद्रव्यघेती || देतीतेहीनरका जाती ॥ ४ ॥ ( ७३ ) १७ कईवाहवेंजीवन ॥ कईपलंगींशयन ॥ १ ॥ जैसीजैसीवेळपडे ॥ तैसे तैसे होणेघडे ॥ २ ॥ कईभोज्पनानापरी ॥ कईकोरड्याभाकरी ॥ ३ ॥ कईवैसावेंवाहनीं ॥ कईपाईंअनवाणी ॥ ४ ॥ कईउत्तम प्रावर्णे ॥ कईवसनेंतहीजी ॥ ५ ॥ बाईसकळसंपत्ती ॥ कईभोगणेंविपत्ती ॥ ६ ॥ कईसज्जनासिसंग ॥ कईदुर्जनासयोग ॥ ७ ॥ तुकाह्मणेजाण ॥ सुखदुःखतेंसमान ॥ ८ ॥ ( ७४ ) || करिसीवेळोवेळांविषयजप ॥ ३ ॥ ॥ कासयापाषाणपूजीतीपीतळ ॥ अष्टधातूखळभावहीन ॥ १ ॥ भावचीकारणभावचीतारण || मोक्षाचेंसाधनबोलीयेलें ॥ २ ॥ काय करिलजपमाळकंठमाळा काय करीसीलपंडीत होऊनी ॥ अक्षराभीमानीथोरहोय ॥ ४ ॥ कायकरीसीलकूशळगायन ॥ अंतरींमळीनकुबुद्वितो ॥ ५ ॥ तुकाह्मणेभावनाहींकरीसेवा ॥ तेणेंकायदेवायोग्यहोसी ॥ ६॥ ( ७५ ) साधकाचीदशाउदासअसावी || उपाधीनसावीअंतर्वाह्य ॥ १ ॥ लोभातेंटा कावें निद्रेतेंजिंकावें ॥ भोजनकरावेंपरीमीत ॥ २ ॥ एकांतीलोकातींस्त्रीयांसींभाषण || प्राणगेल्याजाणकरूंनये ॥ ३ ॥ संगसज्जनाचा उच्चारनामाचा ॥ घोष कीर्तनाचाअहर्निशी ॥ ४ ॥ तुका ह्मणे ऐशासाधनीं जोराहे ॥ तयाज्ञानलाहेगुरूरूपें ॥ ५ ॥ कासयागामजघातले संसारी | चित्तपायांवरीनाहीं तुझ्या ॥ १ ॥ कासयागामजघातलेह्याजन्मा || नाहींतुझाप्रेमानित्यनवा ॥ २ ॥ नामावीणमाझीवाचाअमंगळ || ऐसाकांचांडाळनिर्मीपेला ॥ ३ ॥ तुका ह्मणे माझी जळोजळोकाया | विठ्ठलासखयावांचूनीयां ॥ ४ ॥ ( ७७ ) माताकापीगळा ॥ तेथेंकोणराखेबाळा ॥ १ ॥ ॥ म. म. व. बा.