पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकाराम. गायत्रीवीकूनीपोटजेजाळीती ॥ तयांहोयगतीयमलोकीं ॥ १ ॥ कन्येचाजेनरकरीतीवी करा || तेजातीअघोरानरकपाता ॥ २ ॥ नामगाऊनीयांद्रव्य जेमागती ॥ नेणोतयांगती कैसीहोय ॥ ३ ॥ ॥ कैसे होइलव्यांचंतेच होजाणती ॥ आह्मांसीसंगतीनलगेत्यांची ॥ ४ ॥ आमचासांगातीआहेतोश्रीहरी ॥ नलगेदुराचारीतुका ह्मणे ॥ ५ ॥ ( ६८ ) साधूच्यादर्शनालाजसीगव्हांरा || वेश्येचीपेघरा हर्षेजाशी ॥ १॥ वेश्यादासीमुरळीजगाची ओंवळी ॥ तेतूजसोंवळीवाटे कैशी ॥ २ ॥ तुकाह्मणेआतांलाजधरींळुच्या ॥ टांचरोच्याकुच्यामारावेगीं ॥ ३ ॥ ( ६९ ) ॥ दुर्बुद्धितेमना ॥ कदानुपजोनारायणा ॥ १ ॥ आतांमजऐसें करीं ॥ तुझेपायचित्तींधरीं ॥ २ ॥ उपजलाभावो ॥ तुझेकृपेंसिद्धीजावो ॥ ३ ॥ तुका ह्मणे आतां ॥ लाभनाहीयापरता ॥ ४ ॥ ( ७० ) साखरेच्यागोण्याबैलाचीयेपाठीं ॥ तयासीशेवटींकरबाडें ॥ १ ॥ मालाचेपैंपेठेवाहतातीउंटें || तयालागींकांटेभक्षावया ॥ २ ॥ वाऊगाहाधंदाआशावाढवीसी || बांधोनीयांधेसीयमाहातीं ॥ ३ ॥ ज्यासीअसेलाभतोचीजाणेगोडी ॥ येरवींबापूडींशिणलींवायां ॥ ४ ॥ तुका ह्मणेशाहाणाहोयरिंगव्हांरा || चौ-यांशीचा फेराफिरोनको ॥ ५ ॥ ( ७१ ) ॥ ॥ ॥ ॥ मुख्यतेगळालीपाहिजेअहंता ॥ उपदेशघेतांसूखवाटे ॥ १ ॥ व्यर्थभराभरकेलेपाठांतर ॥ जोवरीअंतरशुद्धनाहीं ॥ २ ॥ घोडेकायथोडेवागवी ते ओझें || भावेंवीणवांझेंपाठांतर ॥ ३ ॥ तुका ह्मणेधरानिष्ठावंतभाव ॥ जरीपंढरीरावपाहिजेतो ॥ ४ ॥ ( ७२ ) जेथेंकीर्तनकरावें ॥ तेथेंअननसेवावें ॥ १ ॥ बुकालाऊंनयेभाळा ॥ माळघालूंनयेगळां ॥ २ ॥ तट्टावृषभासीदाणा ॥ तृणमागोनयेजना ॥ ३ ॥