पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. ब्रह्मभूत होते काया चकीर्तनीं ॥ भाग्येंतरीरीणीदेवऐसा ॥ २ ॥ तीर्थभ्रमकासीआणीनआळस | कडूस्वर्गवासकरिनभोग ॥ ३ ॥ सांडवीनतपोधनाअभीमान ॥ यज्ञआणीदानलाजवीन ॥ ४ ॥ भक्तीभाग्य सीमासाधीन पुरुषार्थ ॥ ब्रह्मींचा जोअर्थनिजठेवा ॥ ५ ॥ धन्यह्मणवीनइहलोकीलोका || भाग्येआह्मीतुकादेखीयेला ॥ ६ ॥ (६३) संसाराचेअंगीअवधींव्यसनें ॥ आह्मीयाकीर्तनें शुद्धझालों ॥ १ ॥ आतहिंसोंवळेझालेंत्रिभूवन ॥ वीषमधूऊनसांडीयेलें ॥ २ ॥ ब्रह्मपूरींवासकरणेंअखंड ॥ नदेखीजेतोंडवीटाळाचें ॥ ३ ॥ तुकाह्मणेआह्मांएकांताचावास ॥ ब्रह्मींब्रह्मरससेबूंसदा ॥ ४ ॥ ( ६४ ) सर्वांभूतींद्यावेंअन्न ॥ द्रव्यपात्रविचारून ॥ उपतिष्ठेकारण ॥ तेथेंबीजपेरीजे ॥ १ ॥ पुण्यकरितांहोयपाप ॥ दूधपाजूनीपोसिलासाप ॥ करूनी अघोराचाजप ॥ दुःखविकतघेतलें ॥ २ ॥ भूमीपाहातांनाहीवेगळी ॥ माळबरडएककाळी ॥ उत्तमनिराळी ॥ मध्यमआणिकनिष्ठ ॥ ३॥ ह्मणोनीविवेकें || कांहीं करणेतनिकें । तुका ह्मणेफिक्कें || रुचीनेदीमिष्टान ॥ ४ ॥ ( ६५ ) नेत्रझाकोनीयांकायजपतोसी ॥ जंवनाहींमानसींप्रेमभाव ॥ १ ॥ उघडामंत्रजाणारामकृष्णह्मणा ॥ तुटतीयातनागर्भवास ॥ २ ॥ मंत्रयंत्रकांहींकारसीजरीबुटी ॥ तेणेंभूतसृष्टीपावशील ॥ ३ ॥ सारतुकाजपेवीजमंत्रएक ॥ भवसिंधूतारकरामनाम ॥ ४ ॥ ( ६६ ) ॥ स्वर्गाजाणेतरीयज्ञयागकरा ॥ सत्कर्मआचरानित्यने में ॥ १ ॥ नरकाजाणेंतरीपापेंआचरावीं || कथानऐकावीविठोबाची ॥ २ ॥ गुरुव्हावातरीसंताशरणजायें ॥ पारखूनध्यावेंब्रह्मज्ञान ॥ ३ ॥ मोक्षव्हावातरीअभिमानसोडा ॥ आत्मज्ञानजोडातुका ह्मणे ॥ ४ ॥