पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ तुकाराम. येथेंनसतांवीयोग ॥ लाभाऊणेंकायमग ॥ २ ॥ संगहरीच्यानामाचा ॥ शुचिर्भूतसदावाचा ॥ ३ ॥ तुका ह्मणे हरिच्यादासा ॥ शूभकाळअवघ्यादिशा || ४ || ( ५७ ) पतीतपावना ॥ दीनानाथानारायणा ॥ १ ॥ तुझेंरूपम झेमनीं ॥ राहोनामजपोवाणी ॥ २ ॥ ब्रह्मांडनायका ॥ भक्तजनांच्यापाळका ॥ ३ ॥ जीवींचीयाजीवा ॥ तुकाह्मणेदेवदेवा ॥ ४ ॥ (५८) धेनुचरेवनांतरीं ॥ चित्तयाळकापेंघरीं ॥ १ ॥ तैसेंकरिवोमाझेआई ॥ ठावदेउनिराखेंपायीं ॥ २ ॥ काढितांतळमळी ॥ जीवनाबाहेरमासोळी |॥ ३ ॥ तुका ह्मणेकुडी || जीवप्राणाचीआवडी ॥ ४ ॥ ( ५९ ) ह्मणेविठ्ठलब्रह्मनव्हे ॥ त्याचे बोलनायकावे ॥ १ ॥ मगहोकांको हीएक ॥ आदिकरुनीब्रह्मादिक ॥ २ ॥ नाहींविठ्ठलजयाठावा ॥ तोहीडोळांनपाहावा ॥ ३ ॥ तुकाह्मणेनाहीं ॥ त्याचिभीडमजकांहीं ॥ ४ ॥ (६०) मुक्त होतापरीवळेंझालाबद्ध ॥ घेऊनीयां छंद माझेंमाझें ॥ १ ॥ पापपुण्यअंगोंघेतलेंजडून ॥ वर्मनेणे कोणकरीतातो ॥ २ ॥ तुकाह्मणेगेलेव्यर्थवांयावीणे ॥ जैसामृगशीणेमृगजळें ॥ ३ ॥ (६१) पोटलागलेंपाठीसी ॥ हिंडवीतेंदेशोदेशीं ॥ १ ॥ प्रोटाभेणेंजिकडेजावें ॥ तिकडेपोटयेतेंसवें ॥ २ ॥ जपतपअनुष्ठान | पोटासाठींझालेदीन ॥ ३ ॥ पोटे सांडीपेलीचवी ॥ नोचापुढे नाचवी ॥ ४ ॥ पोटकाशयानेंभरे || तुकाह्मणेझुरझुरूंमरे ॥ ५ ॥ ( ६२ ) घोंटवीनलाळब्रह्मज्ञान्याहातीं ॥ मुक्ताआत्मस्थीती सांडवीन ॥ १ ॥