पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग, सर्वमाझाभारअसे पांडुरंगा | कायमाझेंजगासवेंकाज ॥ ४ ॥ तुका ह्मणेमाझें सर्वहीसाधन ॥ नामसंकीर्तनवीठोबाचें ॥ ५ ॥ (५१) नाशीवंतदेहनासेलहाजाणा || कांरेउच्चारानावाचेनाम ॥ १ ॥ नामें चौतारीले कोट्यानहीकोटी || नाचिवैकुंठींवेसवीले ॥ २ ॥ नामापरतेंसारनाहींत्रिभूवनीं ॥ तेंकांतुझींमनींआठवाना ॥ ३ ॥ तुका ह्मणेनामवेदांसीआगळें ॥ तेंदील्हेंगोपाळेकुकासाठीं ॥ ४ ॥ ( ५२ ) सांगोंजाणतीशकुन ॥ भूतभविष्यवर्तमान ॥ १ ॥ त्यांचा आह्मासीकंटाळा || पाहोनावडतीडोळां ॥ २ ॥ रिद्धिसिद्धीचेसाधक ॥ वाचासिद्धहोतीएक ॥ ३ ॥ तुका ह्मणेजाती ॥ पुण्यक्षयेंअधोगती ॥ ४ ॥ ( ५३ ) ठाकलोंसें द्वारीं ॥ उभायाचकभीकारी ॥ १॥ मजभीककांहींदेवा ॥ प्रेमभातुकेंपाठवा ॥ २ ॥ याचकाचाभार || नयेघेऊंवेरझार ॥ ३ ॥ तुका ह्मणेदान || सेवाघेतल्यावांचून ॥ ४ ॥ ( ५४ ) सत्यसंकल्पाचादातानारायण ॥ सर्वकरीपूर्णमनोरथ ॥ १ ॥ येथेंअळंकारशोभतीसकळ ॥ भावबळेंफळइच्छेचेंतें ॥ २ ॥ अंतरींचेंवी जजाणे कळवळा | व्यापकसकळाब्रह्मांडाचा ॥ ३ ॥ तुकाह्मणेनाहींचालततांतडी ॥ प्राप्तकाळघडी आल्यावीण ॥ ४ ॥ (५५) कायवाणूंआतांनपूरेहेवाणी || मस्तकचरणींटेवीतसें ॥ १ ॥ थोरीवसांडीली आपूलीपरीसें ॥ नेणेसिवों कैसेंलोखंडासी ॥ २ ॥ जगाच्याकल्याणासंतांच्यावीभूती ॥ देहकष्टवीतीउपकारें ॥ ३ ॥ भूतांचीदयाभांडवलसंतां ॥ आपूल्याममतानाहींदेहीं ॥ ४ ॥ तुकाह्मणेसुखपराचीयासुखें || अमृतर्हेमुर्खेस्रवतसे ॥ ५ ॥ ( ५६ ) अवघातोशकून ॥ त्दृदयींदेवाचेचरण ॥ १ ॥