पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ तुकाराम. ( ४५ ) गोडनावेंक्षीर ॥ परीसाखरेचाधीर ॥ १ ॥ तैसेंजाणब्रह्मज्ञान || बापुडेतेभक्तीविण ॥ २ ॥ रुचीनेदीअन || ज्यांतन संतलवण ॥ ३ ॥ तुका ह्मणेझारा || लागेतंबून्याच्यातारा ॥ ४ ॥ ( ४६ ) नम्रझालाभूता || तेणेंकोंडीलेअनंता ॥ १ ॥ हेंची शूरत्वाचेंअंग ॥ हारीआणीला श्रीरंग ॥ २ ॥ अवघाझालापण || लवणसकळा कारण ॥ ३ ॥ तुका ह्मणेपाणी || पातळपणेतळाआणी ॥ ४ ॥ ( ४७ ) ॥ आशाबद्धवक्ता ॥ भयश्रोतियांच्याचित्ता ॥ १॥ गातोतें होना हींठ वें ॥ तोंडवासीकांहींद्यावे ॥ २ ॥ झालेंलोभाचेंमांजर || भांकमागेदारोदार ॥ ३ ॥ उभयतांलोभीमन ॥ वायांगेलेतेभजन ॥ ४ ॥ मापआणिगोणी ॥ तुकाह्मणेरीतींदोन्ही ॥ ५ ॥ ( ४८ ) निर्वाहापूरतेंअन्नआच्छादन || आश्रमासीस्थानकोपीगूहा ॥ १ ॥ कोठेंहीचित्तासीनसावेंवंधन ॥ हृदयींनारायणसांठवावा ॥ २ ॥ नयेबोलोंफार वैसोंजनांमधीं || सावधानबुद्धीइंद्रियदमनीं ॥ ३ ॥ तुकाह्मणेधडीघडीनेंसाधावी ॥ त्रिगुणाचीगोवीउगवूनी ॥ ४ ॥ ( ४९ ) याचियानावेंदोष || राहेअंतरीकिल्मिष ॥ १ ॥ मनाअंगींपुण्यपाप || शुभउत्तमसंकल्प ॥ २ ॥ बीजाऐशीफळे | उत्तमकीअमंगळें ॥ ३ ॥ तुकाह्मणेचित्त || शुद्धकरावेर्हेहित ॥ ४ ॥ ( ५० ) कायमाझेंने ती वाईट ह्मणोन || करूंसमाधानकशासाठीं ॥ १ ॥ कायमजलोकनेतीलपरलोका ॥ जातांकोणीनरकानिवारील ॥ २ ॥ नाणकोणासीउत्तमवाईट || सुखेमाझीकूट खावोमागें ॥ ३ ॥