पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. होणेंतर्कावितकांसी 4352 ॥ बावनलगेसायासी ॥ ३ ॥ तुका ह्मणेभावावीण || अवघावोलतीतोशीण ॥ ४ ॥ ( ४० ) मुक्ततोआशंक/नाह।जयाअंगीं ॥ बद्धमोहसंग लज्जाचित्ता ॥ १ ॥ सुखपावेशांतीधरून।एकांत ॥ दुःखीतोलोकांतदंभकरी ॥ २॥ तुका ह्मणेलागेयोडाचिविचार || परोहेप्रकारनागवीती ॥ ३ ॥ ( ४१ ) कथा करूनी यांद्रव्य घेतीदेती ॥ तयांअधोगतीनरकवास ॥ १ ॥ रौरवकुंभपाकभोगितीयातना ॥ नयेनारायणाकरुणात्यांची ॥ २ ॥ असीपत्रधाराछेदीतीसर्वांग ॥ तप्तभूमीअंगलेोळवीती ॥ ३ ॥ तुका ह्मणेत यांनरकनचुकती || सांपडलेहातीयमाचीया ॥ ४ ॥ ( ४२ ) नायकावेकानतया चेतेबोल ॥ भक्तीवीणफोलज्ञानसांगे ॥ १ ॥ वाखाणोअद्वैतभक्तीभावेंवीण || दुःखपावेशीणश्रोत। वक्ता ॥ २ ॥ अहंब्रह्मह्मणुनी पाळीत सेपिडा || बोलोनयेभांडातयासवें ॥ ३ ॥ वेदबाह्यलंडबोले जोपाखंड ॥ त्याचेंकाळेंतोंडसंतांमध्यें ॥ ४ ॥ तुका ह्मणे खंडीदेवभक्तपण ॥ वरिष्ठत्याहूनश्वपचतो ॥ ५ ॥ ( ४३ ) तीर्याचेंजें मूळव्रता चेंजेंफळ || ब्रह्मतेंकेवळपंढरीये ॥ १ ॥ तेंआह्लींदेखीलेंआपुल्पानयनीं ॥ फोटलोंपारणोंडोळीयांचीं ॥ २ ॥ जीवाचेंजीवन सुखाचेंशेजार ॥ उभेंकटीकरठेवूनीयां ॥ ३ ॥ जनाचाजनिताह पेचा सागर ॥ दीनांदयाकरदुष्टांकाळ ॥ ४ ॥ सुरवरांचिंतनीमूनीवरांध्यानीं ॥ आकारनिर्गुणतोचीअसे ॥ ५ ॥ तुका ह्मणे नाहीं श्रुती आतुडलें || आझांसांपडलंगीतगातां ॥ ६ ॥ ( ४४ ) कथाकरूनीयांमोलज्यापेंघेती ॥ तेही दोघेजातीनरकामध्यें ॥ १ ॥ ब्रह्मपूर्णकरा ब्रह्मपूर्णकरा || अखंडहोस्मरारामराम ॥ २ ॥ मधूरावाणीच्यानकापडूंभरीं ॥ जालयमपूरीभोगावया ॥ ३ ॥ तुका ह्मणे करीब्रह्मांडठेंगणे ॥ हातपसरीजीणेधीगूल्याचें ॥ ४ ॥