पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकाराम. शत्रूतोम्याकेलानह्मणेंआपूला ॥ विन्मूखविठ्ठलासर्वभावें ॥ २ ॥ जयासीनावडेविठोबाचें नाम || तोजाणाअधमतुका ह्मणे ॥ ३ ॥ ( ३४ ) जीवतोचीदेवभोजनतेभक्ती || मरणतेमुक्तीपाखंड्याची ॥ १ ॥ पिंडाच्यापोषणींनागवलेजन ॥ लटीकेपूराण केलेंवेद ॥ २ ॥ मनाआला तैसाकरीतीविचार || ह्मणतीसंसारनाहींपुन्हा ॥ ३ ॥ आपूलेमनींचे करूनीपाखंड | जनांमध्ये भांडपोटभरी ॥ ४ ॥ तुका ह्मणेपाठी उडतीयमदंड | पापपुण्यलंडनविचारीती ॥ ५ ॥ ( ३५ ) ॥ ॥ आशातृष्ण।माया अपमानाचेंबीज || नासीलीयापूज्य होईजेती ॥ १ ॥ अधीरासीनाहींपाहोंजातांमान ॥ दुर्लभदर्शनधीरत्याचें ॥ २ ॥ तुकाह्मणेनाहींआणीकासीवोल || वायांजायमोलबुद्धीपासीं ॥ ३ ॥ ( ३६ ) ॥ ॥ मोक्षाचेंआह्मांसीना हींअवघड || तोअसेऊघडगांठोळीस ॥ १ ॥ भक्तीचे सोहळे होतीलजीवासी || नवलत्यांत्रीशींपूरवीतां ॥ २ ॥ ज्या चेंत्यास देणे कोणतें ऊचित || मानोनीयांहीत घेतोंसुखें ॥ ३ ॥ तुकाह्मणेसूखेदेईवासंसार || आवडीसीयारकरींमाझे ॥ ४ ॥ ॥ चिंतनासीनलगेवेळ || सर्वकाळकरावें ॥ १ ॥ सदावाचेनारायण ॥ तेंवदनमंगळ ॥ २ ॥ पढियेसर्वोत्तमींभाव ॥ येरवावपसारा ॥ ३ ॥ ऐसेउपदेशीतुका || अवध्यालोकांसर्वदा ॥ ४ ॥ ( ३८ ) ज्यानेंज्यानेजैसेंध्यावें ॥ तैसेंव्हावरूपाळें ॥ १ ॥ सगुणनिर्गुणाचाडाव || विटेपावधरियेले ॥ २ ॥ अवघेंसाकरेचेंअंग || नयेव्यंगांनवडीतां ॥ ३ ॥ तुका ह्मणेजेंजेकरी ॥ तेतहरीभोगिता ॥ ४ ॥ ( ३९ ) ठेवाजाणीवगुंडून ॥ येथभावचीप्रमाण ॥ १ ॥ एकाअनुसरल्याकाज ॥ अवघेंजाणेंपंढरीराज ॥ २ ॥

  1. ²#