पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. ऐसेफुकाचेऊपाय || सांडूनीयांवायांजाय ॥ २ ॥ परउपकार । एकावचनाचाफार ॥ ३ ॥ तुका ह्मणेमळ || मनेंसांडीतांशीतळ ॥ ४ ॥ ( २८ ) दयाक्षमाशांती ॥ तेथेंदेवाचीवसती ॥ १ ॥ पावेधांवोनीयांधरा ॥ राहेरूनीयांधारा ॥ २ ॥ कीर्तनाचेवाटे | बराडीया ऐसालोटे ॥ ३ ॥ तुका ह्मणेघडे ॥ पूजानामेदेवज,डे ॥ ४ ॥ ( २९ ) शिष्याची जोन घेसेवा ॥ मानीदेवासारिखें ॥ २ ॥ त्याचाफळेउपदेश |॥ आणीकादोषउफराटे ॥ २ ॥ त्याचें खरेंब्रह्मज्ञान ॥ उदासीनदेहभावें ॥ ३ ॥ तुकाह्मणेसत्यसांगे ॥ योतरातीते ॥ ४ ॥ ४९ ( ३० ) ॥ आणीक कोणाचानकरींमीसंग ॥ जेगेंहोयभंगमाइयाचित्ता ॥ १ ॥ विठ्ठलावांचूनीअःणी कजेवाणी ॥ नायकम कानी आपूलिया ॥ २ ॥ समाधानासाठींबोलावीहेमात || परीमाझेंचित्तनाहींकोठें ॥ ३ ॥ जीवाहूनीमजतेची आवडती || आवडेज्यांचित्तींपांडुरंग ॥ ४ ॥ तुका ह्मणे माझेंतो ची जाणहीत || आणीकाच्याचित्तनाहींवोला ॥ ५ ॥ ( ३१ ) आशा हेसमूळखाणोनी काढावी ॥ तेव्हांचीगोसावीव्हावेतेणें ॥ १ ॥ नाहींतरीसूखेंअसावेंसंसारीं ॥ फजीतीदूसरीकरूंनये ॥ २ ॥ आशामारूनीयांजयवंतव्हावें ॥ तेव्हांचीनी घाव सर्वातूनी ॥ ३ ॥ तुकाह्मणेजरीयोगाचीतांतडी || आशेचीबीबूडीकरोंआधीं ॥ ४ ॥ ( ३२ ) निष्ठावंतभावभक्ताचास्वधर्म ॥ निरहेंबर्मचूकनये ॥ १ ॥ निष्कामनिश्चलविठ्ठलीं विश्वास || पाहोंनयेआसआणीकांची ॥ २ ॥ तुका ह्मणेऐसा कोणऊ पेक्षीला ॥ नाहींआयकीलाऐसा कोण्ही ॥ ३ ॥ ( ३३ ) जयाचीयेवा चेनयेहाविठ्ठल || त्याचेमजबोलनावडती ॥ १ ॥