पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ तुकाराम. ( २२ ) भिक्षापात्र अवलंबनें | जळोजीणेला जिरवाणें ॥ ऐसीयासीनारायणें ॥ उपेक्षीजेसर्वथा ॥ १ ॥ देवापायींनाहीभाव || भक्तिवरीवरीबाव || समर्पिलानाहींजीव ॥ जाणावाहाव्यभिचार ॥ २ ॥ जगाघालावेसांकडें ॥ दीन होऊनीबापुडें ॥ तें चीअभाग्यरोकडें ॥ मूळआणीविश्वासा ॥ ३ ॥ कायनकरीविश्वंभर | सत्यकरितांनिर्द्वार || तुका ह्मणेसार ॥ दृढपायधरावे ॥ ४ ॥ ( २३ ) भाववळेविष्णुदास ॥ नाहींनासपावत ॥ १ ॥ योगभाग्येंघरापेती || सर्वशक्तिचालत ॥ २ ॥ पित्याचेंजेकायधन || पुत्राकोणवंचील ॥ ३ ॥ तुका ह्मणेकडेवैसों ॥ तेणेंअसोनिर्भय ॥ ४ ॥ ( २४ ) ॥ मागतांविभाग | कोटेलपालजीमग ॥ १ ॥ संतसाक्षीयावचना ॥ त्यांसिठाऊकीयाखुणा ॥ २ ॥ होइनधरणेकरी ॥ मगमी रिघानेदोंघरीं ॥ ३ ॥ तुका ह्मणेमीअक्षर || तुजदेवपणाचाभार ॥ ४ ॥ ( २५ ) अवघाची आकारग्रासीयेलाकाळें ॥ येकचीनीराळेहरिचेनाम ॥ १ ॥ धरूनीराहीलों अविनाशकंठीं ॥ जीवन हेपोटींसांटवीलें ॥ २ ॥ शरीरसंपत्तीमृगजळभान || जाईलनासोनखरेंनव्हे ॥ ३ ॥ तुका ह्मणे आतांऊपाधीच्या नावें || आणलादेववीटमज ॥ ४ ॥ ( २६ ) ॥ बोलणे चीनाहीं ॥ आतांदेवावीणकांहीं ॥ १ ॥ एकसरेकलानेम | देवादिल्हेक्रोधकाम ॥ २ ॥ पाहेनतेपाय || जांवरीदृष्टीधाय ॥ ३ ॥ तुका ह्मणेमनें || हेची संकल्पवाहणे ॥ ४ ॥ ॥ ( २७ ) खरेंबोलेवरी ॥ फुकासाठींजोडेहरी ॥ १ ॥