पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. ( १६ ) याजसाठी केला होताअट्टाहास || शेवटींचादीसगोडव्हावा ॥ १ ॥ आतांनिश्चितीने पावलोविसांवा || खुंटल्याव्याधांवातृष्णेचीया ॥ २ ॥ कवतूकवाटे जालीयावेचाच ॥ नावमंगळाचतेणेंगुणें ॥ ३ ॥ तुकाह्मणेमुक्तिपणलीनोवरी ॥ आतांदिवसच/रीखेळीमेळी ॥ ४ ॥ (१७) कोण्यापुण्येयाचाहोईनसेवक ॥ जींहींद्वंद्वादिकदूरावले ॥ १ ॥ ऐसींवर्मेमजदावींनारायणा || अंतरींच्याखुणाप्रगटोनी ॥ २ ॥ बहुअवघडअसेसंतभेटी || तरीजगजेठीकरुणाकेली ॥ ३ ॥ तुका ह्मणेमन नये वृत्तीवरी ॥ सुखाचेशेजारीपहूडेना ॥ ४ ॥ (१८) कर्मधर्म नव्हतींसांगे ॥ उण्याआंगेपतन ॥ १ ॥ भलत्याकाळींनामावळी || सुलभभोळीभाविका ॥ २ ॥ प्रायश्चित्तेपडतीपायां ॥ गातीतयावैष्णवा ॥ ३ ॥ तुका ह्मणेनुपजेदोष ॥ कराघोषनामाचा ॥ ४ ॥ (१९) ४७ (२०) गेलेंआतांनांवरूप ॥ माझेंपापगांठींचें ॥ १ ॥ संताचियाचरणरजें ॥ उतरूंवोझेमातीचें ॥ २ ॥ लटिकीयाचाअभीमान ॥ होतोशीणपावत ॥ ३ ॥ तुकाह्मणेअरूपोंचें ॥ सुखसाचेंमानावें ॥ ४ ॥ ( २१ ) निंदास्तुतीकरवोपोट || सोंगदाखवीबहुभाट ॥ १ ॥ जटाराखविटंबना ॥ धीरनाहींक्षमामना ॥ २ ॥ शृंगारिलेमडें ॥ जीवेंवीण जैसकुडें ॥ ३ ॥ तुकाह्मणेरागे ॥ भलतें चावळेवाउगें ॥ ४ ॥ Co ॥ आशातेकरवीतेबुद्धीयेचालोप || संदहतेंपापकैनव्हे ॥ १ ॥ आपूलाआपणकरावावीचार || प्रसन्नतसारमनगोही ॥ २ ॥ नावरूपेंअंगीलावीलावोटाळ || होततेनिर्मळशुद्धबुद्ध ॥ ३ ॥ आंधळ्यानेंनयेदेखण्याचीचाली ॥ चालोंऐशीबोलीतुकाबोले ॥ ४ ॥ ॥