पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकाराम. काळ ब्रह्मानंदेसरे ॥ आवडीउरेसांचली ॥ २ ॥ ॥ स्वप्नांतहीनाहीचिंता ॥ रात्रीजातांदिवस ॥ ३ ॥ तुका ह्मणेब्रह्मरसें ॥ होयसर भोजन ॥ ४ ॥ नोचपणबरवेदेवा ॥ नचलेकोणाचाहीहेवा ॥ १ ॥ महापुरेंझाडेंजाती ॥ तेथेलोहाळेराहाती ॥ २ ॥ येतीसिंधच्यालहरी || नम्रहोतांजातीवरी ॥ ३ ॥ तुका ह्मणे हे चाफळ || पायधरिल्यानचलेवळ ॥ ४ ॥ ( १२ ) लहानपणदेगादेवा || मुंगीसाखरेचारवा ॥ १ ॥ ऐरावतीरत्नथारे || त्यासिअंकुशाचामार ॥ २ ॥ ज्याचेअंगींमोटेपण ॥ तयायातनाकठीण ॥ ३ ॥ ॥ तुका ह्मणे हे चीजाण || व्हावेलाहनाहुनिलाहन ॥ ४ ॥ ( १३ ) घरोघरींअवघेंझालेंब्रह्मज्ञान ॥ परीमेळवणवहूमाजी ॥ १ ॥ निरेंकोणापासींहोयएकरज ॥ तरीधारेमजदुर्बळासी ॥ २ ॥ आशातृष्णा मनीं कालवूनी दोन्ही || दंभतोदूरूनोदीसतसे ॥ ३ ॥ कामक्रांधलोमशीणवीबहूत || मेळवूनीआंतकालकूट ॥ ४ ॥ तुका ह्मणेतेयकांहींहातानये ॥ आयुष्यतेजायेवायांसर्व ॥ ५ ॥ ( १४ ) ॥ थुंकोनीयांलोभमान || दंभकरीतोंकीर्तन ॥ १ ॥ झालोउदासीनदेहीं || एकावीणचाडनाहीं ॥ २ ॥ अर्थअनर्थासारिखा ॥ करूनिठेवीलापारिखा ॥ ३ ॥ उपाधीवेगळा || तुकाराहीलासोंवळा ॥ ४ ॥ भक्तऐसेजाणाजेदेहीँ उदास ॥ गेलेआशापाशनिवारूनी ॥ १ ॥ विषयतोत्यांचा झालानारायण || नावडेजनधनमातापीता ॥ २ ॥ निर्वाणींगीविंदअसेमागपूढे || कांहींचसांकडेपडोनेदी ॥ ३ ॥ तुकाह्मणेसत्यकर्माव्हावेंसाय | असत्यासीभय नरकाजाणे ॥ ४ ॥