पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. नलगेमायेसीबाळनीरवावें ॥ आपुल्पास्वभावेंवोढेत्यासि ॥ १ ॥ मजकांलागला करणविचार || ज्याचाकार भारत्याचेमायां ॥ २ ॥ गोडधडत्यासीठे वीन मागतां ॥ समाधानखातांनेदीमना ॥ ३ ॥ खेळतांगुंतलें उमगूनीआणी ॥ वैसोनियांस्तनींलावीवळें ॥ ४ ॥ त्याच्यादु:खेप।डेआपणखापरीं ॥ लाहीतळीवरी होय जैती ॥ ५ ॥ तुका ह्मणेदेहविसरेआपुला || आघाततीत्यालालागांनेदी ॥ ६ ॥ ( ७ ) घेसीतरी घेईसंतांचीये भेटी |॥ आणीकतेगोष्टीनोमना ॥ १ ॥ सर्वभावेत्यांचेदेवभांडवल ॥ आणीकतेवोलनबोलती ॥ २ ॥ करिसीतरीकरी संतांचीसंगत || आणीकतेमातनकामना ॥ ३ ॥ ॥ बससीलतरींवैससंतांमधीं ॥ आणीकतेबुद्धीनकोमना ॥ ४ ॥ जासीतरी जाईसंतांचीयेगांवा || होईलविसावातेथेंमना ॥ ५ ॥ तुका ह्मणे संतसुखाचे सागर || मनानिरंतरधणीघे ॥ ६ ॥ (८) संतांचीपेगांव प्रेमाचा सुकाळ || नाहींतळमळदुःखलेश ॥ १ तेथेंमीराहीन होऊनीयाचक || घालतीलमीकतेचीमज ॥ २ ॥ संतांचीयेगांवोवरोभांडवल || अवधाविठ्ठलधनवित्त ॥ ३ ॥ संतांचेंभोजनअमृताचेंशन ॥ करीतीकीर्तन सर्वकाळ ॥ ४ ॥ 'संतांचा उदीम उपदेशाचीपेंट || प्रेमसुखसाठघेतोदेती ॥ ५ ॥ तुकाह्मणेतेथेंआणिकनाहींपरी ॥ ह्मणोनिभीकारीझालोत्पांचा ॥ ६ ॥ (९ ) सर्वभावआलोंतुजचीशरण ॥ कायावाचामनासहितदेवा ॥ १। आणीकदूसरेंनयेमाझेमना ॥ राहीलीवासनातुझेठायीं ॥ २ ॥ माझीपेवरी चैकाहीजडभारी | तुजवीणवारीकोणदेवा ॥ ३ ॥ तुझे आह्मीदास आमचातूंधनी ॥ चालतदूरूनी आलोंमागें ॥ ४ ॥ तुकाह्मणेआतांघेतलंधरण || हिशोबाकारणभेटीदे ॥ ५ ॥ ॥ १५ ( १० ) संसारतोकोणदेखे ॥ आह्मांसखेहरिजन ॥ १ ॥