पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकाराम. जन्म शके १५९०-३० स० १५८८. समाप्ति शके १५५०-३० स० १६२८. याचे स्फुट अभंग पुष्कळ आहेत. बेंचे अभंगांतील. भावेंगावेंगीत || शुद्ध करूनीयांचित्त ॥ १ ॥ जरींव्हावातुजदेव ॥ तरीहासुलभउपाव ॥ २ ॥ करीमस्तकठेंगणा ॥ लागेसंताचेचरणा ॥ ३ ॥ आणीकाचेकानीं ॥ गुणदोषमनानाणीं ॥ ४ ॥ तुका ह्मणेकार || थोडाकरीउपकार ॥ ५ ॥ ( २ ) पुढेआतांचाजन्म || ऐसाश्रमवारेसा ॥ १ ॥ सर्वथाही फिरोनये ॥ ऐसीसोयलागालया ॥ २ ॥ पांडुरंगाऐसीनाव ॥ तारीभावअसतां ॥ ३ ॥ तुकाह्मणेचुकवींबापा ॥ पुन्हाखेपासकळा ॥ ४ ॥ ( ३ ) नाहींसंतपणमिळत हेहाटीं || हिंडतांकपाठीरानीवनीं ॥ १ ॥ नयेमोलदेतांधनाचियाराशी तुकाह्मणेआहेआपल्यातेआंगीं ॥ || नाहींतेंआकाशींपाताळींतें ॥ २ ॥ ॥ गवसेनाजगींदुजेठायीं ॥ ३ ॥ ( ४ ) देववसेज्याचेचित्तीं ॥ त्याचीघडावीसंगती ॥ १ ॥ ऐसेआवडतेंमना || देवापुरवावीवासना ॥ २ ॥ हरीजनाभेटी ॥ नहोअंगसंगतुटी ॥ ३ ॥ तुका ह्मणेजिणें || बरवसंतसंघट्टणे ॥ ४ ॥ ( ५ ) ॥ विरोधाचेमजनसाहेवचन || बहुहोतमनकासावीस ॥ १ ॥ ह्मणवूनी जीवानसाहेसंगती || बैसतांएकांतीगोडवाटे ॥ २ ॥ देहाची भावनावासनेचासंग || नावडेउवगआलायांचा ॥ ३ ॥ तुका ह्मणेदेवअंतरयामुळे ॥ आशामोहजाळेंदुःखवाटे ॥ ४ ॥