पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या रुक्मिणीस्वयंवरांतील. धरीनिजमाळा ॥ ६३ | वीरांचेअभिमानाझालाअस्तु ॥ मध्यान्हाआ लागभस्तु || मुहूर्तसुमुहूर्तअभिजितु || समयोउचितुलग्नाचा ॥ ६४ ॥ का ळसावधानह्मणत || सूर्यलग्नघटिकापहात ॥ वियोगअंत्रपाटसोडित ॥ भावार्थह्मणतओंपुण्या ॥ ६५ || भीमकीपाहेकृष्णवदन || नयनींचगुंत लेनयन || दोहींचाएकझालाप्राण || पाणिग्रहणजीवशिवा ॥ ६६ ॥ ऐ शियेभावाचेनिवाडे || माळघातलीवाडेकोर्डे | वीरमूर्छापावलेगाढे ॥ आडतापुढेकोणीनये ॥ ६७ ॥ यापरीसारंगपाणी ॥ रथींवाहूनियांसम णी ॥ निघत झालातत्क्षणीं ॥ प्रकटपरीको हीनदेखे ॥ ६८ ॥ एका एकींवनमाळी ॥ रथींवाहूनिभीमकवाळी ॥ आलायादवांजवळी | पिटि लीटाळीसकळिकीं ॥ ६९ ॥ त्राहाटिल्यानिशाणभेरी || गगनगर्जेमंग •ळतूरीं ॥ देववर्षतीअंबरीं ॥ जयजयकारीप्रवर्तले ॥ ७० ॥ यादवगर्जती महावीर || सिंहनादकरितीथोर ॥ भीमकीआनंदेंनिर्भर || वरिलावरश्री कृष्ण ॥ ७१ ॥ हरिखेंनाचतनारद ॥ आतांहोईलद्वंद्वयुद्ध || यादव आणि मागध || झोटधरणीभिडतील ॥ ७२ ॥ रथलोटतीलरथांवरी ॥ अश्वधां वतीलअश्वांवरी || कुंजरआदळतीलकुंजरीं ॥ महावीरींमहावीर ॥ ७३ ॥ शस्त्रसूटतीलगाढ़ीं || वीरभिडतीलकडोविकडीं ॥ डोळेभरींपाहीनगो ॥ ॥ डी | शेंडीतडतडीनारदाची ॥ ७४ ॥ थोरहरिखेंपिटिलीटाळी ॥ सा ॥ ल्यामेहुण्यांतहोईलकळी ॥ कृष्णकरीलरांडोळी ॥ तेनवाळीदेखेनमी ॥ ७५ ॥ एकाजनार्दनाह्मणे || रुक्मिणीहरणकलेकृष्णें ॥ वीरवरवाळती धावणें || युद्धसत्राणहोईल || ७६ ॥ रसाळकथाआहेपुढां || रणींनाचे लरणझेंडा || वोवाळणीबाणप्रचंडा || दोहींकडांपडतील ॥ ७७ ॥ ऐका युद्धाचीकुसरी ॥ युद्धमांडलंकवणेपरी ॥ क्रोधेझुंजतीनिर्धारीं ॥ मुक्ती • चारीकामाच्या ॥ ७८ ॥ इतिसप्तमाध्यायः ॥