पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ एकनाथ ॥ फळा || नेणतीमुक्तीचा जिव्हाळा || ह्मणऊनिपडिलींभीम कीगळां ॥ भेटी गोपाळामाळघाली ॥ ४३ ॥ पूर्वीक्षीरसिंधूचीबाळा ॥ नेसलीक्षीरोदकपा टोळा ॥ नातरीपाहावयाकृष्ण सोहळा || कांसेलागलाक्षीराब्धि ॥ ४४ ॥ मा झीकन्याहेगोरटी ॥ झणीकोणाचीलागेल दिठी ॥ ह्मणवूनिघातलोअसेकंठीं ॥ रत्नमाळाक्षौराब्धि ॥ ४५ ॥ प्रकृतिपुरुषापडिलीमिटी ॥ तैसेविरडेंकांचो ळिपेदाटी || कृष्णसोडीलजगजेठी | आयावायांतनसुटे ॥ ४६ ॥ शमद मादिसुभदें || हस्तकडगेवाह्य ॥ करींकंकणउद्भटें ॥ कृष्णनिष्ठेरुणझुण ती ॥ ४७ ॥ क्षणींक्षणींदिश।उजळे || तैशींचढलोंदशांगुळें || दशावतारां चेनि मेळें ॥ जडितकेल्यामुद्रिका || ४८ || पाहातांतळहातींच्यारंगा ॥ उणेआणि संध्यारागा | करोचरणसेवाश्रीरंगा || तळवातळहातींसदा ॥ ४९ ॥ आटूनियांहेमकळा || आटणीघातल्यावारासोळा || बोतींवके लीकटिमेखळा ॥ मध्येघननीळाजाडेयेला ॥ ५० ॥ दोन्हीकडेमुक्तलग || तेणेंशोभतमध्यभाग || भीमकोभाग्याचीसभाग्य | तिणेश्रीरंगवेधिला || ॥ ५१ ॥ चरणींगर्जतीनूपुरें | वांकी आंदुवा चेनिगजर || झालेकामासि चेर || धनुष्यपुरवाहिले || ५२ ॥ कृष्णधरूनियांचित्तीं || चालतसेहंस गती ॥ चैद्यमागधपाहती ॥ मदनॅख्यातीथोरकेली ॥ ५३ ॥ माझीअभि लाषितीजननी ॥ ह्मणऊनिविधिलेंकामबाणीं ॥ वीरपडिलेधरणी ॥ म दनवाणींमूर्च्छित ॥ ५४ ॥ काहिरतिलीयादृष्टी ॥ धनुष्ये गळालींमुष्टी || भीमकीराखावीगोरटी ॥ हेंहीपोटींविसरले ॥ ५५ ॥ रथींचेउलंडलेथोर योर || अश्वींहूनिपडिलेवीर || गजींचेउलथलेमहाशूर || रितेकुंजरगळ दंडीं ॥ ५६ ॥ भीमकीपाहतसेभावते || वीरभेदिलेमन्मयें || कृष्णत्रिशुद्धि नाहीयेथें || तेणकामातेंजिंकिलें ॥ ५७ ॥ रमारमणीयएकांती ॥ मिनल्या कामनुपजेचित्तीं ॥ यालागिंधांवतोश्रीपति ॥ भावनिश्चितींभीमकीचा ॥ ५८ ॥ कामवाणीनव्हेच्युत || ह्मणऊननामँतोअच्युत ॥ भोगभोगूनभो गातीत ॥ कृष्णनाथांनर्धार ॥ ५९ ॥ कृष्णपहावयावेगउटी || आलेसलो भकेशआडवेदिटी ॥ धरूनिऐक्याचियेमुष्टी ॥ सुमनवीरगुंटीबांधिली॥६ ०॥ कृष्णपहावयाभावएकू ॥ तंवतोअकीचाहीआदिअर्क | नयनींनपना प्रकाशकू ॥ यदुनायकू के वादसे ॥ ६१ || निजभांवपाहेगोरटी ॥ तंवघनश्या मदेखेदृष्टी ॥ लज्जावृत्तिझालीउफराटी ॥ तंवजगजेठीपावला ॥ ६२ ॥ उपर मूनिपाहेसुंदरी ॥ तंवआंगोंआदळलाश्रीहरी ॥ प्रेमसप्रमेघावरी || करीं ॥ ॥