पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओज्या रुक्मिणीस्वयंत्ररांतील. ॥ चनासिपेंआलें ॥ २२ ॥ पाहावयाघनसांवळा || कृष्णइपामताआलीबुबु ळा || आसांवलीदोहींडोळां || सबाह्यपणदेखणें ॥ २३ ॥ कृष्ण देखावया निधान | नयनींसूदलेंअंजन || सोगयाचेसलंब जाण || कटाक्षबाणपि सारे ॥ २४ ॥ भोमकीकटाक्षाच्याघाई || मदनुपाडिलाटाई || सुरनरांचा पाडकाई || निधडापाश्रीकृष्ण ॥ २५ ॥ मुख्यमुखशोभनिक || श्लेष्मा गमनेंशिणलॅनाक ॥ तेंभीम की मुखायेऊनिदेख ॥ नाकाधीक पैंचढले || ॥ २६ ॥ कृष्णसवासींआवडी || तेणेनाकासिलागलीगोडी || दोहींनाक पुडियाबुडीं ॥ दिधलीवुडीवसंतें ॥ २७ ॥ अधरदोन्हीझालेतघर || विवी फळरंगाकार || तेतंवपरिपक्केनश्वर | हेअनश्वरहरिरंगे ॥२८॥ भीम की अधरामृतगोडी ॥ श्रीकृष्णचिजाणेफुडी || एकाएकींघालूांनउडी ॥ नेईलरोकडीप्रत्यक्ष ॥ २९ ॥ मुखामाजिदंतपंक्ति ॥ जैशाओंकारामाजि श्रुति ॥ चवकीचेचाहीझळकती || सोहमस्मिसोज्वळ ॥ ३० ॥ अधरा तळींहनुवटी || गोरेपणीद सेगोमटी || तेथेंहीश्यामप्रभाउटी || कृष्णवर्ण गोंदिलं ॥ ३१ ॥ वनिताअधरोंसुवर्णफांसा || पडोनिमुक्तचिआलेनाशा || भेटावयाकृष्णपरेशा ॥ उपावकैसादोखला ॥ ३२ ॥ भीमकीनाकींचसु पाणी ॥ सहजेदेखेलशारंगपाणी || अधोमुखअनुष्ठानीं ॥ वोळकंवतीहरि लागीं || ३३ || हळदीमिनली हेमकळा || तेणेंउटिलेंमुखकमळा || तेज झळकतमुखमंडळा ॥ सूर्यकळालाजिल्या ॥ ३४ ॥ भीम की मुखकमळ दर || कृष्णकृष्णपणेभ्रमर || आमोदभावाचेशेजार | निजमंदिरहरीचें ॥ ॥ ३५ ॥ कृष्णकृष्णपणिअहेवतंतू || कंठींधारेलानतूटतू || दिसानेदीलो कांअतू || केलाएकांतूनिजकंटीं || ३६ || फिटलाचिंतेचाअभिलाषु ॥ ह्मणोननघाली चचितांकु || कृष्णपदींचापदांकु || तेंचिपदकुहृदयींचे ॥ ॥ ३७ ॥ पृथ्वीनवखंडेखंडिली || जडजडत्वाउवगली || भीमकोचआंगीं रिघाली ॥ सुनीळझालीकांचोळी ॥ ३८ ॥ पावावयाकृष्णदेवो || सोडिला सवतीमत्सरभावो ॥ आलिंगावयाकृष्णदेवो ॥ धरापाहाहोघांविनली ॥ ॥ ३० ॥ एकांगीभिन्नपणों ॥ जीवाशववाढलेदोन्ही ॥ तेणेंचिझालीव्यंज ॥ तूस्तनी ॥ कुचकामिनोकुचभारें ॥ ४० ॥ विद्याअविद्यापांखीं दोन्ही ॥ "आछादले दोन्हीस्थान || दाटिलेत्रिगुणाचेकसणी ॥ कृष्णावांचोनि कोण सोडी ॥ ४१ ॥ भीमकोकृष्णाआलिंगन ॥ तेणेंजीवशिवासमाधान ॥ यालागि दोन्हीउचलले जाण ॥ कृष्णस्पर्शावांछिती ॥ ४२ ॥ मुक्तनांवमुक्ता ॐ. म. म. व. बा. पोलबार) ॥ ४१