पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० एकनाथ. ॥ नगांच्याठाई ॥ • हिंडतांसौंदर्याविश्रांतिनाहीं ॥ ह्मणोनिधांविन्नलेलवला ह्रीं || भोमकीदेहीविश्रांति ॥ ३ ॥ भीमकीकृष्णआलिंगन ॥ तेणेंसौंदर्या समाधान ॥ तिहीँलोकींचेवरवेपण || भीमकीपाशधांविलें ॥ ४ ॥ जी चियासौंदर्याशी ॥ वेधलागलाश्री कृष्णाशी ॥ तेभीमकोवर्णावी कैशी ॥ सीमारूपासीनकरवे ॥ ५ ॥ नाहींस्रष्टचानेंत्रजिली || कृष्णप्रभावरूपा सिआली || बरत्रेपणासिगाचढली || साकारलीतौंदवें ॥ ६ ॥ गगनशू न्यत्वाउवगलें ॥ कृष्णभेटीसिउदितझाले ॥ भीमकीमस्तक सीआलें ॥ निळारंगींशोभत ॥ ७ ॥ मस्तकींचेनीळकुंतळ ॥ जेविनभअतिसुनीळ ॥ तळींमुखचंद्र निर्मळ ॥ भीमकीमुखउगवला ॥ ८ ॥ चंद्रक्षीणकृष्णपक्षी | ह्मणेहावंधूपूर्वीलमाझाक ॥ ह्मणऊनकळवळलीभीमकी || निजमुखींध रियेला ॥ ९ ॥ भीमकीमुखीनिष्कलंक ॥ क्षयातीतपूर्णशशांक || कृष्णप्रा तीसीमृगांक || भीमकीमुखीं संचरला ॥ १० ॥ चंद्रपूर्णपूर्णिमाएकीं ॥ ये हवींक्षपवृद्धित्वाइहलोकीं ॥ तोतदासंपूर्णभीमकीमुखीं ॥ निजात्मसुखी परिपूर्ण ॥ ११ ॥ चंद्रमंडळामागेपुढे || जैसेतारागणांचेवेढे ॥ तैशीं मोतीलगतानवडें ॥ दोन्हीकडेतळपती ॥ १२ ॥ कृष्णवेधलीखरी ॥ ह्मणोनिविसरलीभावरी ॥ भंवरियाकृष्णमायेचाकरी ॥ येअवसरींतेंना ह्रीं ॥ १३ ॥ भीमकीथोरकपाळाची ॥ कृष्णदेवतेदेवाची || निडळींक ष्णप्रभाश्पामतेची ॥ तोचीकस्तूरी मळवटू ॥ १४ ॥ चंद्रबिंयींशामरेखा ॥ तैसामळवटूमस्तकोंदेखा | मंत्रपारेखिल्याकृष्णरेखा || अतिसुरेखाव्यं कटा || १५ || कृष्णपाहावयाजगजेठी || भंबईसांडिलीव्यंकटी ॥ कृष्णीं मिनालयादृष्टी || सहजेगांटी सुटेल || १६ || कृष्णरगंसुरंग || अहेवपण तेंअभंग || तेंचिकुंकुम पैंचांग || मुखचंद्रचंद्रमा ॥ १७ ॥ नमइंद्रधनुष्य रेखा || तैसाभांगींसंदूरदेखा || भुलवावयायदुनायका ॥ मोहनीमुखा पूजि लें ॥ १८ ॥ नातरीतसरस्वतीओघीं || आलीकृष्णाभेटीलागीं ॥ जीवहास लियादोन्हीभागीं ॥ मुक्तलगीतटस्थ ॥ १९ ॥ जैशौनक्षत्रेंनभोमंडळीं ॥ तैशीमुकमोतियांचीजाळी | लेइलोअसेभीमकवाळी || तेणेंवेल्हाळीशो | भत ॥ २० ॥ त्याहीवरीभक्तीफरी || झळकतनवरत्नांचाखरा || खुणा वीतसे सुरनरां || भजायदुवीरानिजभाव ॥ २१ ॥ दृश्य देखतांशिणलेन यन || धणीचघ्यावयाकृष्णदर्शन || एकत्रहोऊनदेखणेपण || भीमकीलो ॥ ॥ २ विपळपान, मा२५९०