पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या भागवतांतील. तंतद्रूप होय आपण ॥ ध्यानानुरूपेंमनजन्मपावे ॥ २९ ॥ द्वेषेण्यातां श्रीक ठणासी ॥ तद्रूपताजाहलीपौंड्रिकासी || जैसेंदृढभ्यानमानसीं ॥ तेगतीपु रुषासित्रिशुद्धी ॥ ३० ॥ वाढवूनियांसंभ्रम || अंतकाळीं आवडेसप्रेम ॥ जेण्यानठसावेमनोरम || तेंचिजन्मपुरुषासी ॥ ३१ ॥ मनतेणें यानानु भावे || जैसाकांहींआकारूसंभवे ॥ तेथदेहाभिमानपावे ॥ हेंमीअवघें ह्मणोनी ॥ ३२ ॥ येथमनआणिअभिमान | स्वरूपएककांहींभित्र ॥ हेंचित्तचतुष्टयलक्षण || जाणतीसज्ञानएकात्मता ॥ ३३ ॥ दैवयोगेंत्या देहाचें ॥ बरेंवोखटेंघडेसाचें ॥ तेंअभिमान घेऊनिनाचे || जन्मपुरुषाचें यानांव ॥ ३४ ॥ परिदेहनवेंआन || देहीस्मरेनातेंमन ॥ पूर्वीलजोदेहा भिमान || तोचियेथजाणआरोपी ॥ ३५ ॥ येचिअर्थींचादृष्टांतु ॥ स्वयें सांगताहेकृष्णनाथु || जेविस्वम आणिमनोरथु ॥ विसरवितुनिजदेहा ॥ ॥ ३६ ॥ स्वगृहींदरिद्रीनिद्रिस्यु | तोस्वमीं होय अमरनाथु ॥ मगउर्वशी प्रमुखाअप्सरांतु ॥ असेमिरवतुऐरावतीं ॥ ३७ ॥ तेंदरिद्रदेहमाझें गेलें ॥ हें अमरदेहप्राप्त झाले ॥ ऐसेंस्वप्नींनाहींआठवलें ॥ तैसेंजन्मजाहलेंजनासी ॥ ॥ ३८ ॥ मजूरराउळींचेंघृतनेतां || तोतुरंगोंचढेमनोरथा ॥ मगनाचऊं लागेउल्हासतां ॥ स्वकल्पिताकल्पना ॥ ३९ ॥ सबळवारूचेंउड्डाण || ह्मणोनिउडोंजातांआपण ॥ पडोनिघृतकुंभहोयभम | पुसतीजनकाय झालें ॥ ४० ॥ बळेंउडालामाझाघोडा ॥ परीस्मरेनातोफुटलाघडा | बं दींपडलारोकडा | नेणेबापुडामनोरयें ॥ ४१ ॥ येथवरी तीव्र जेविस्मरण | त्यानांवदेहाचेंमरण || अतिउद्यतजमनाचेंष्यान ॥ तेंचिजन्मजाणप्राण्या सी ॥ ४२ ॥ एवंआत्म्यासिजेंजन्ममरण || तेंकेवळभ्रमाचेंलक्षण ॥ ते चित्र यींचेंनिरोपण || स्वयें श्रीकृष्णसांगतु ॥ ११३ ॥ ॥ बेंचे, रुक्मिणोस्वयंवरांतील. ओव्या. अध्याय सातवा. कृष्णभेटीलागिंदेखा ॥ नवविधाभक्तोसी आवांका || तैज्ञानवरत्नमुद्रिका | भीमककन्यालेइली ॥ १ ॥ सकळसौंदर्याचीखाणी || बरवेपणतीपासू नी ॥ स्वरूपरूपाचीजननी ॥ वोरींरुक्मिणोदखिली ॥ २ ॥ सुरनरप