पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकनाथ: A ॥ उभानराहे ॥ मनयोगें अभिमानपाहें ॥ देहाचावाहे खटाटोप ॥ ९ ॥ ते यविषयासक्तमन ॥ करीशुभाशुभकर्माचरण ॥ तेव्हांहोऊनि कर्माधीन || देहीकरोगमनदेहांतरा ॥ १० ॥ आत्मात्यासिंअलिप्तभिन्न | परीदेहास वेंदावीगमन || अतिअतर्क्सविंदाण ॥ ऐकलक्षणतयाचें ॥ ११ ॥ घटू जेयजेथहिंडोवैसे ॥ आकाशत्यासवेंजातदिसे ॥ परीढळणेंनाहीं आका शे ॥ आत्म्याचे ते संगमनयेथें ॥ १२ ॥ घटामाजिभरिजेअमृत || अथवा घालिजेखातमूत ॥ आकाशदोहीतेंआलम ॥ तेंवि सुखदुःखातीतदेहस्य आत्मा || १३ || घटूघायेंकरिजेशतचूर ॥ परीआकाशासीन निघेचार ॥ तेंविनश्वरींअनश्वर ॥ जाणसाचारनिजात्मा ॥ १४ ॥ घटूफुटोनिजेय नासे ॥ तेथआकाशसहजेंअसे ॥ नवाघटुजेथउपजवैसे ॥ तोतेथेंचिआ काशेव्यापिजे ॥ १५ ॥ तेंविदेहाचेंनश्वरपण || आत्माअखंडत्वेंपरिपूर्ण ॥ आत्म्यासिंदेहांतरगमन ॥ जन्ममरणअसेना ॥ १६ || देहींचेदेहांतरगम न ॥ वासनायोगेंकरीमन ॥ तेंमनोगमनाचेंलक्षण ॥ ऐकसंपूर्णसांगेन || ॥ १७ ॥ श्रुतदृष्टविषयाचेंध्यान || निरंतरवाढवीमन || तीव्रधारणादा रुण || अन्यस्फुरणस्कुरेना ॥ १८ ॥ आवडल्या विषयाचेंध्यान ॥ अंत- काळीठसावेजाण ॥ तेव्हांतदाकारहोयमन || सर्वभावेंआपणतनिष्ठ ॥ ॥ १९ ॥ तेव्हांभोगक्षर्ये जाण || मागिल्यादेहाचा अभिमान || सहजेंचि विसरेमन || पुढीलध्यानएकाग्रता ॥ २० ॥ विषयवासनारूढमन ॥ नि जकर्मतंत्रेजाण ॥ देहांतराकरीगमन ॥ तेथसप्रमाणसंचरे ॥ २१ ॥ मागील सांडल्यादेहातें ॥ सर्वथास्मरेनाचित्तें ॥ पुढेधरिलें आणिकातें ॥ तें हीमनातेस्फुरेना ॥ २२ ॥ विषयाभिनिवेशेंमन ॥ ज्यास्वरूपाचेंकरी ध्यान ॥ तद्रूपहोय आपण ॥ पूर्वदेहाचेंस्मरणविसरोनियां ॥ २३ ॥ तें चिविसरेकैसे || निजवाळत्वप्रौढदशे || निःशेषनाठवेमानसें ॥ पूर्व सेविसरोनिजाय ॥ २४ ॥ असेअत्यंतविस्मरण || त्यानांवदेहाचेंमरण || त्याविसरासवेंजाण ॥ चेतनासप्राणनिघोनिजाय ॥ २५ ॥ जेव्हांचेव नाजायसप्राण ॥ तेव्हांदेहासिपेतप्रेतपण ॥ यानांवउद्धवामरण ॥ ज न्मकथनतेऐकें ॥ २६ ॥ स्रेहेंद्वेषअयवाभयें | अंतकाळीजेंभ्यानराहे || पुरुषतरूपचिहोय ॥ जन्महिलाहेतैसेंचि ॥ २७ ॥ भरथुकरितां अनुष्ठान | आगोलागलेमृगाचंध्यान ॥ तोमृगाचजाहलाआपण ॥ ध्यानानुरूपें मनजन्मपावे ॥ २८ ॥ भयास्तवभृंगीचेभ्यान ॥ कीटकासीकरितांजाण ॥ P "