पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या भागवतांतील. धनमीहीमानीं ॥ ८९ ॥ ह्मणसीतकोणपांअज्ञान ॥ जेशुद्धासीलावीजीव पण ॥ त्याजीवाआंगजन्ममरण || अनिवारजाणवाढवी ॥९० ॥ स्वस्व रूपविसरोनिजाण ॥ देहींस्फरेमीपण || अत्यंतदृढतरअज्ञान | तोदेहा भिमानउद्धवा ॥ ११ ॥ गौणनांवत्याचेंअज्ञान || ये न्हवीं मुख्यत्वंदेहाभि मान || हेंऐकोनिदेवा चेंवचन || दचकलेमनउद्धवाचें ॥ ९२ ॥ तेचि अर्थींचाप्रश्न ॥ देवासीपुसेआपण || कोण्यायुक्तदिहाभिमान || जन्ममरण भोगवी || ९३ || सर्वत्रसदासन्मुखगगन ॥ त्यासोकदाघडेना विमुखपण || तेंविआत्मासबाह्यपरिपूर्ण ॥ वृत्तिविमुखजाणहोयकैशी ॥ ९४ ॥ जे जाळींबांधवेगगन ॥ तैंकिपालागे कर्मबंधन ॥ वंध्यागर्भसटवेसंपूर्ण ॥ तैंजन्ममरणमुक्तासी ॥ ९५ ॥ आत्म्यावेगळेंकांहीं ॥ रितेतंवउरलेचि नाहीं ॥ तरीपेदेहींचीतेदेहीं || गमनसिद्धीपाहीं कैसेनी ॥ ९६ ॥ पृथ्वी रुसोनिवोसराहे ॥ आकाशपळोनिपन्हाजाये | तेंदेहींचादेहांतरींपाहे ॥ आत्मालासंसरण ॥ ९७ ॥ सातहीसमुद्रगिळीमुंगी ॥ तैंआत्माउंचनीच योनीभोगी ॥ हेंअतर्कतर्केनामागीं ॥ भुललेयोगोयेअर्थी ॥ ९८ ॥ नवहेतुझीगती ॥ सर्वधानकळेश्रीपती ॥ मायामोहीतजेचित्तीं ॥ त्यांतुझीस्थितीनेणवे ॥ ९९ ॥ तूंआत्माअद्वैतअविनाशु ॥ तेथउत्पत्ति स्थितिविनाशु ॥ नाथिलादाविशीभवभासु || हेअतर्कलीलातर्केना ॥ ॥ १२० ॥ येथवेदाचीयुक्तीटेली || उपनिषदेवेडावलीं ॥ पुराणेमुकजा हलीं || अतियत्नेलक्षिलींनवचतीपुढां ॥ १ ॥ तुझे केवळकृपेवीण ॥ तुझेंइत्थंभूतनव्हेज्ञान ॥ ऐसेजड मूढहरिकृपाहीन ॥ त्यांसिभवबंधन सुटेना ॥ २ ॥ तुझीयोगमाये चीअतर्क्सता ॥ ब्रह्माभुलविलावत्सेनेतां || शिक भुलविलामोहनीदेखतां || इतरांचीकथातेकोण ॥ ३ ॥ प्रपंचींअथवा परमार्थी ॥ तुझेनिचालतीइंद्रियवृत्ती ॥ यालागिंगोविंदनामा चौख्याती ॥ त्रिजगतीवाखाणी ॥ ४ ॥ सादरकृपापूर्वकआपण ॥ माझासांगाअत वर्षप्रश्न || देहीसदेहांतरसंसरण || जीवासीजन्ममरणते कैसें ॥ ५ ॥ ऐको निउद्धवाचाप्रश्न ॥ हार्सिनलामधुसूदन | हेंअवघें माइकजाण ॥ कल्प विंदाणमनोमय ॥ ६ ॥ अकराइंद्रियें पंचमहाभूतें | हेसोळादेहाचेलि गदेहयेथें ॥ मुख्यत्वेंप्राधान्यमनाचेनेयें || नानाविषयात कल्पक ॥ ७ ॥ येथलिंगदेहतोचमन ॥ मनाअधीनइंद्रियेंजाण ॥ मनाचेंनिदेहागमन ॥ तेथदेहाभिमानमनासवें ॥ ८ ॥ मनज्यात सांडूनिजाये ॥ तेथअभिमान ॥