पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकनाथ.. गझाडिलेंअंतराळीं ॥ राक्षतींधरिलातोवळी ॥ अंगवातेंपडोनिवळीं ॥ झालीरांगोळीअवध्यांची ॥ ७४ | स्वयेंमारूंनपेरावण || अंगदजाणो निआपण ॥ पायींदडपोनिदशानन ॥ मुकुटहिरोनिघेतला ॥ ७५ ॥ मु कुटघेऊनिआपण || अंगदउडालासत्राण || शिरंमंडपउच लिलापूर्ण || ना हींअवगतअंगदा ॥ ७६ | मंडपदेखोनियांमाथां || कोपआल| श्रीरघुनाथा ॥ अंगदाकेलीअधर्मता ॥ दत्तअर्थआणिला ॥ ७७ ॥ अंगदह्मणेश्रीरघुनाथा || म्यांनिजबळेंउडतां ॥ केव्हांमंडपतला माथां ॥ मजनकळतांपैथेआला ॥ ७८ ॥ ऐशींसहस्रस्तंभज्याशी || ऐसामंडपघेऊनिसहजेशीं ॥ पुनरपिने ऊनिलंकेशी || ठेवीस्वस्थानींअंगद ॥ ७९ ॥ श्री मुकुट घेऊन ॥ पाचा रिलाविभीषण ॥ त्याचे मस्तकींआपण || संतोषोनिघातला ॥ ८० ॥ वेंचे, एकनाथी भागवतांतील. 11 ॥ ओव्या. अध्याय बेविसावा. आत्मापरिज्ञानमयशुद्ध ॥ हेंश्लोकींचें मूळपद || तेणेंअज्ञानेसींनिरसेभेद ॥ ॥ आत्माशुद्धबुद्धचिद्रूप ॥ ८० ॥ जेविसनक्षत्ररजनी ॥ निवटीतुप्रगटेतर णी ॥ तेविसभेदकार्य निरसनी ॥ प्रगटेचित्किरणींचिदाभासु ॥ ८१ ॥ ते यगुणेंसींमायाउपडे ॥ भेदेशींवादवुढे ॥ मुळेसींभज्ञानखडे ॥ चहूंकडेस च्चिदानंदु ॥ ८२ ॥ आत्मासच्चिदानंदपूर्ण ॥ तेथसमूळ मिथ्याअज्ञान | तैंअज्ञाननिरसीसाधन || विवेकेंसांख्यज्ञानव्यर्थदिसे ॥ ८३ | तेचिवि शीचेंनिरोपण || श्लोकार्येसुलक्षण || स्वयें सांगताहेश्रीकृष्ण || साध्य साधनविभागे ॥ ८४ ॥ मुळींसमूळमिथ्य अज्ञान || अज्ञानजन्य विषयभा न ॥ तेंदेखोनिभुललेजन ॥ पडिलेविस्मरणस्वस्वरूपीं ॥ ८५ || मीपरमा मात्दृदयस्युसंनिधी ॥ त्यामजपासूनिउपरमेबुद्धी ॥ मगविषयासक्ति त्रिशुद्धी || आवडेउपाधीदेहद्वारा ॥ ८६ ॥ जेंवरूपाचें विस्मरण ॥ तें वाढवीतीव्रविषयध्यान ॥ तेणेंजीवासिजन्ममरण || अनिवारजाणदेहाभि मान ॥ ८७ ॥ तोनासावयादेहाभिमान || वैराग्ययुक्तज्ञानध्यान ॥ भी चिबोलिलोसाधन ॥ समूळअज्ञानछेदक ॥ ८८ ॥ जंववरीआंगींदेहाभि मान ॥ तंवअवश्यपाहिजेसाधन || निःशेषनिरसल्याअज्ञान ॥ वृयासा