पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या रामायणांतील. ॥ ॥ ॥ चेंकिडें ॥ किंवापातलेंघुंगुरडें ॥ बळीनपातयाकडे ॥ तोकोणतारावण ॥ ५२ ॥ विचित्रदेखोनिवानरीं ॥ मजअंगदाच्यापाळण्यावरी ॥ रावणबांधि लाखेळण्यापरी ॥ हेमसूत्रीशृंखळे ॥ ५३ ॥ त्यांतीलतूकोणतारवण ॥ हेंपु सावेंनलगेजाण || माइपापदलत्तांचेवण | मुखसंपूर्णदीसती ॥ ५४॥ माझ्यामुताचीवाळधार ॥ मुखींपडतांनिरंतर ॥ झाले सचिन्हउभयअधर ॥ ते हेउघडदीसती ॥ ५५ ॥ तोतूंअतिशयदीनहीन ॥ भद्रीं वैसलासीरावण || तु जकैंचीआंगवण || करावयारणरामासीं ॥५६ ॥ अंगदाचेवाग्बाण || दु दयींखोंचले संपूर्ण ॥ तेणेंतळमळीरावण ॥ प्राणजावूंपाहाती ॥ ५७ ॥ सभे सिबैसोनिवानरा || कितीजल्पसीसैरावैरा || तोंडानाहींवोढावारा ॥ दश शिरानोळखिसी ॥ ५८ ॥ ऐकेंमाझीआंगवण ॥ बंदींघातलेसुरगण ॥ रामबा पुढे कोण || मजसीरणकरावया ॥ ५९ ॥ इंद्र चंद्रादि सकळसुर || माझे घर चेझालेचाकर ॥ मद्भकांपतीथरथर | अहर्निशीरावती ॥६० ॥ रामवा पुडेंकेवळनर || आमुचेंखाजगेग्रासमात्र || वानरजेक्रावनचर ॥ धार्केचि संग्रामीमरतील ॥ ६१ ॥ मुख्यभक्ष्यरामलक्ष्मण ॥ मर्कटेंकोशिंबरीजाण ॥ एकाग्र / संकुंभकर्ण ॥ भक्षीलआपणक्षणार्धे ॥ ६२ ॥ ऐकरेरावणादुर्मती ॥ दुष्टबुद्धीदुष्टरीती || चैतन्यविहीराममूर्ती ॥ त्याप्रतीमनुष्यह्मणसीतूं ॥ ॥ ६३ ॥ श्रीरामाचासेवक || हनुमंतएकला एक ॥ तेणमर्दूनितुझें कटक ॥ तुझें मुखजाळिलें ॥ ६४ ॥ तेणेंगांजिला सिझोंडा ॥ समेसिबैससी काळ तोंडा ॥ वृथाजल्पसीवळवंडा ॥ ऐकलंडानिजहित ॥ ६५ ॥ सीताअर्पूनि आपण ॥ राम सिरिघालियाशरण ॥ तैंचवांचतीतुझेप्राण || ए-हवीं मर णतुजआलें ॥ ६६ ॥ सीतारामासिनदेतांजाण ॥ रावणातु जरा खेल कोण ॥ मी चतुझा घेईनप्राण ॥ आंगवणपाहेहीमाझी ॥ ६७ ॥ रावणा तुझींदहाशिरें || मीचछेदितोंनखायें ॥ परितींशिवस्वअपवित्रें ॥ ह्मणोनिकरेंस्पर्शेना ॥ ६८ ॥ अंगदआदळलाआंगासी || बोलिलानिष्ठुरवाक्यासी ॥ तेणेंरावणकासा विसी ॥ अतिकोपेसोकोपला ॥ ६९ ॥ वांचवावयाआपणास || क्रोधेसां गेप्रधानास ॥ धरामारावानरास ॥ मज सभेतनिर्भस ॥ ७० ॥ कांहींनधरि तांभीड | सभेमध्येहामाकड | माझेंह्मणेकाळेंतोंड | खंडविखंडकराया सी ॥ ७१ ॥ ऐकोनिरावणा चंवचन || अंगदधरावयाजाण ॥ सैन्य सेनानीप्रधा न ॥ अतिगर्जोनीऊठले ॥ ७२ || कटींपुच्छी बाहुमूळीं । अंगदधरिलाराक्ष सींसकळीं ॥ तयासहिततोआतुर्बळी || वेगेंतात्काळीउडाला ॥ ७३ ॥ भां ॥