पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ एकनाथ. सीअमार्गगामी || यास्तवतु जर्सी नबोलो आह्मी || मौनानुक्रमेराहिलों ॥ ॥ ३१ ॥ अमार्गगामीयासींभाषण ॥ हेंतोआह्मांअतिदूषण ॥ ऐकोनिरा वणाचेंवचन || हास्यआअंगदा ॥ ३२ ॥ रावणाऐकसावधान ॥ देखे पुढिला चेअवगुण ॥ आपुले नदेखेदुर्गुण ॥ रासभपूर्णतोएक ॥ ३३ ॥ मुख्य अधर्मतस्करपण | तेहीपरदाराहरण || तैसातंपापीरावण || काळेंवदन त्रैलोकीं ॥ ३४ ॥ अंगदखवळलादेखोन ॥ चळचळकांपेदशानन ॥ ह्म णतीराक्षसप्रधान ॥ दुसरेंविघ्न आलें ॥ ३५ ॥ पहिलाकरूनिगेला होळ।। दुसरात्याहूनिआलावळी || राक्षसकांपतीचळचळीं ॥ आतुर्बळीवानर ॥ ३६ ॥ रावणासन्मुखसिंहासनीं ॥ अंगद वैसलापुच्छासनीं ॥ वांकुल्या दावीफळेखाउनी ॥ मिचकाऊनिनयनांतें ॥ ३७ ॥ अंगदबैसलादेखोन ॥ हळूचपुसेदशानन ॥ हनुमानून व्हेसितरी कोण ॥ किमर्थपेथे आलासी ॥ ३८ ॥ ऐसेंपुसतांलंकानाय || अंगदआपुलावृत्तांत ॥ स्वयें असे सांग त ॥ रघुनाथातेस्मरोनी ॥ ३९ ॥ जेणेमारीचमारिलावनांत || खरदूषणा केलाघात | व्याश्रीरामाचामीदूत | वाळिसुतअंगद ॥ ४० ॥ रावणा घालूनिकाखेतळीं ॥ समुद्री केल्याआंघोळी ॥ त्याचापुत्रमीआतुर्बळी ॥ आलोतुजजवळीतेऐक ॥ ४१ ॥ सीतादेऊनिशरणागत ॥ झाल्यावांचेल लंकानाथ ॥ नातरीत्याचाकरीनघात ॥ ऐसेंरघुनाथबोलिला ॥ ४२ ॥ धि कुरामाचापुरुषार्थ || धिधिकतुझाहीवळार्थ ॥ जेणेकेलापितृघात ॥ त्या चादूतह्मणविशी ॥ ४३ ॥ ठकूनिकेलापितृघात ॥ मातेसीदुजायोजिला कांत ॥ ऐसा नष्टजोरघुनाथ ॥ त्याचादूतह्मणविशी ॥ ४४ ॥ अंगदाऐ सानिलाजिरा || पाहतांऐसा नदिसेदुसरा || कायमुखदाखविशीवानरा ॥ रिघोनिसागरींजीवदेई ॥ ४५ ॥ नातरीकरोंआडावहिरी ॥ पोटींघालोनि घेईसुरी ॥ जळोजळोतुझीयोरी || निंद्यसंसारींतूंएक ॥ ४६ ॥ साधावयापि तृकार्यार्थ || मिथ्याह्मणसीरामदूत | हाहीकळलामजभावार्थ ॥ शरणा गततूंमाझा ॥४७॥ मारूनिर|मलक्ष्मण || करूनिसुग्रीवाचेंहनन ॥ तुज किष्किंधादेईन | सत्यवचन माझें ॥४८॥ ऐसेंबोलतांदशानन ॥ अंगद झालाहाश्पवदन || खोचूनिदेत सेप्रतिवचन ॥ तें सावधानअवधारा॥ ४९॥ स्वयंवरीधनुष्यवाण ॥ चढवितांसभेतपडलासिउलयोन ॥ तुझेअंगींन पुंसकपण || केवीशरणम्याव्हावें ॥ ५० ॥ बहुतऐकिलेरावण ॥ त्यामाजि तूंकवण ॥ त्याचे विविधलक्षण | विचक्षणजाणती ॥ ५१ रावण दशमुख