पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या रामायणांतील. अंगदसुग्रीवविभीषण ॥ वानरगणासमवेत ॥ १० ॥ पडतांवानरांचेंअनु मोदन | स्वपेंपुसेरघुनंदन | शिष्टपाठवावाकोण || तोनिवडोनिसांगामज ॥११॥ शिष्टनसावामहाभ्याड || शिष्टेनधरावीभीड || शिष्टबोलका सुघड || निवडाप्रौढनिजबुद्धीं ॥१२॥ शिष्टपाहिजेचपळचतुर ॥ देऊंजाणेप्रत्युत्तर ॥ राहोनियांधुरेसमोर || स्वामिकार्य साधक ॥ १३ ॥ हनुमानूह्मणेरघुनंदना ॥ बानरवीरांचीगणना || वीसपद्मेसंख्याजाणा || आंगवणेअतिवळी ॥ ॥ १४ ॥ यांहिमाजीवाळीसुत || अंगदवळेंविख्यात || रावणाचेसभेआं त || अतिसमर्थबोलावया ॥ १५ ॥ अंगदबोलोनिनिधोट || अंगदवीरधी रसुभट ॥ गांजूंशकेदशकंठ ॥ तोचिशिष्टयोजावा ॥ १६ ॥ पाचारूनिअं गदासी || रामआलिंगीहृदयासीं ॥ शिष्टहोऊनीरावणापासीं || सांगें त्यासीमद्वाक्प ॥ १७॥ दंडासिकारणमुरूप चोरी ॥ तुवांचोरिलीमाझी नारी ॥ तुजदंडावयाचाणधारी || आलोनिर्धारींमीराम ॥ १८ ॥ मुख्यत्वेंपरराह रण || तुझ्यामरणाचेंकारण | दुर्धरसुटल्यामाझेबाण || तुजला कोणराखे ल ॥ १९ ॥ यालागितूंअपसीता ॥ शरणजाईं अयोध्यानाथा ॥ लंका नि जराज्यींस्वस्थता ॥ तरीचतूर्ते होईल ॥ २० ॥ ऐसें श्रीरामे आपण || स्वमु खें अंगदासांगून ॥ अमृतफळेंदेऊनीजाण || करवीगमनलंकेशी ॥ २१ ॥ अंगदाणे श्रीरघुनाथा ॥ आज्ञाप्रमाणजीसमर्था ॥ स्वयें पुरुषार्थवोलतां ॥ आंगीं मूर्खतायेऊं पाहे ॥ २२ ॥ श्रीरामासिनमस्कार ॥ करूनीमुखींनाम गजर ॥ अवलोकूनीलंकापुर ॥ अंगदवीरउडाला ॥ २३ ॥ जैसाश्रीरामा न्वाबाण ॥ तैसेंअंगदाचेंउडाण || सव्वरक्रमूनिगगन ॥ आलाआपणलंके सी ॥ २४ ॥ रावणसभेपुढेंजाण ॥ आलेंअंगदा चेंउड्डाण ॥ तेणेंदचकलाद शानन ॥ कंपायमानभयभीत ॥ २५ ॥ अवध्यांचाकर वयाघात | पुढती आलारेहनुमंत || ऐसावळसालंकेआंत ॥ अतिआकांतराक्षसां ॥ २६ ॥ अंगदासींसन्मुख || बोलोन शकेदशमुख ॥ आणीक कोणबोलेमशक ॥ झा लौटकमकराक्षसां ॥ २७ ॥ मीअतिथी आलोसभेत || कोणीनपुसांस्वाग त || भयेंझालांअतिभ्रांत | निश्चितमहामूर्खही ॥ २८ ॥ हनुमंतअशोकव नींबळी || केली राक्षसांरवंदळी | तेणेंतुह्मांदांतखिळी || वचनावळीखुंट ली ॥२९॥ ऐकोनिअंगदाचेंवचन ॥ दुरुक्तिबोलामाजिछळण || स्वयें अनुवा देरावण ॥ सावधानअवधारा ॥ ३० ॥ सांडूनिदुर्गद्वारभूमी ॥ तूंआला 3