पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- वरो— श्रेष्ठ, आधिक्य. वर्तिका, वर्ती - दिव्याची वात. - वर्धिष्णु - वाढणारा. वर्म-गुह्य, मर्म. वर्षावेवीण-वृष्टीवांचून. वलय-कंकण. वल्कल-वृक्षाची त्वचा. वल्गा-लगाम. वल्मीक-वारूळ. वंशी - मुरली, पांवा. वश्य-सहाय. वसन-वस्त्र. वसुधा - पृथ्वी. - वाहला-सत्वर. वहिले-तात्काळ. वळघले-चढले. वळसा - फेरा, पुकारा. - वाग्वजों - प्रसिद्धीस. - वाग्विलास-वाक्चातुर्य. वानियमीं- प्रतिज्ञावचनीं. वाच्यत्व-निंदा. वाच्यपक्ष - लक्षण. वाज-बोभाट. - वाजटा- हे वाचाळा. - वाजी - अश्व, घोडा. वाटुली-त्राट, मार्ग. वाड-मोठें, थोर. वाडव- वडवानळ, वाडेपाडें- वाढप- वाढायाचें अन्न. वाडेकोर्डे—कौतुकानें. कौतुकानें. - - २७ - वानणे - स्तवणे. वाने-वर्णी. वाम - सुंदर. - वाय- व्यर्थ. - वारण - हत्ती. - वारिज – कमल. वारुणी-वरुणोक्तविद्या. वार्ता-गोष्ट, वाक्य, वर्तमान, वाराशि- समुद्र. - वाव - व्यर्थ. -- वास-वस्त्र. वासरमणि-सूर्य. वासव-इंद्र. - वासवचाप – इंद्रधनुष्य. वासिपणें-भय पावणें, विकार पा [वणें. वाहणी - मार्ग. - वाळती- करिती. - विकत्थन–बडबड. विकोश - नागवें शस्त्र. - विखरणें-पसरणे. विगळ— विस्तव, निखारा. - विग्रह-देह, युद्ध. विचारणें- विचार करून पाहणे. - विजे-बारा घालतो. विज्वर- दु:खरहित. विट-जार. विटपी-वृक्ष. विटंब-विटंबना. विटली- रुसली. - ● विटलें-कंटाळले. । वितत–विस्तृत.