पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रोध-वीर, तट. - रोप- बाण. रोम- केस. - रोमा-केंस. रोहिणीवर- चंद्रमा. - ल. कानाथ - रावण. उधिमा-लघुत्व, हलकेपण. लडिवाळ - लाडकी. ललामायमान-भूषणीभूत. लवण - नम्रता. लवलाहीं-खरेनें. लवलाहें त्वरेनें. लम्रवी-शुभांगी. लक्ष-लक्ष्य. लक्षा-लक्ष्य. ·लाजा-लाह्या. लाधला-पावला. लाघलें- मिळाले. यासी-मांजरी. ठास्य - नृत्य. - लाहो-लाभ. लाहो- पावो. - लिंग-शिवलिंग. लिगाड-लचांड. लुब्धक - लोभी, कृपण, व्याध. - लुलाय-महिष, रेडा. लूवा-कोळी, कांतीण.. लेख-देव. लेखर्षि– देवर्षि. श, ले- अलंकार २६ | लोकबंधु - सूर्य. लोकहितकर्ता. लेोटे- हाले. लोप- नाश. - - लोल-लुब्ध. लोलो-छंद. लोळ - कल्लोल, लहरी, लोळण्या- -- व. [चा प्रकार. वंग-कथील. वंचन-ठकबाजी. वचवे-जाववे. वंचिजे–ठकविजे, टाकिजे. वंचील-नाकारील. वचे-जाई. वडील-जुनाट, थोर. वडीलपण-वृद्धत्व. वण - घट्टा. वणिक् - वाणी. वत्सल - दयाळू. - वन- उदक. वनद- मेघ. - वनमाळी- कृष्ण. वनाळी- वनपंक्ति. वर-श्रेष्ठ. - - वरद- वरदान. वरदानी-वरदेणारा. वरपंगे- वरवर करण्यानें. वरपडी-झडप. - वरव- समृद्धि, बाहुल्य. वरवर्णिनी- सुंदरी स्त्री. वरारोहा- सुंदरी स्त्री. वरुणालय- समुद्र. - - -