पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विंदाण–चातुर्थ, विलास. विदेह - जनकराजा. विदेहीं-वैराग्यांत. विद्या-ज्ञान. विद्रुम-पोवळे. विधुमणि- चंद्रकांतमणि. विध्वसिले- नासिलें, - विश्वस्त - भग्न. - विनटली- शोभली. विनटे - प्रयत्न करी. - विनतानंदन- गरुड, विनायक–गरुड. विनासा नकटी. विपति- गरुड. - विपक्ष - शत्रु. विपर्यय-व्यत्यास, वैपरीत्य, - विप्रयासीं- अनायासानें. विभांडी-मारी, पराभवी. - विरस - भग्नोत्साह. विरहितु - निराळा. विरोध-द्वेष. विरोधी-शत्रु, द्वेषी. विलंब - उशीर. - विलसे-शोभे, राहे, नाचे. विवर-भोंक, अवकाश. विवरण- स्पष्टीकरण. विवर्त - अन्यथाभास. - - - - - विवशी- जखीण. विवळले विस्तारलें. विपळेना कळेना. विविक्तदेश- एवांतस्थान. - - - २८ - विवेक- विचार. विशद-स्पष्ट. विशेख–विशेष. विश्रब्ध - विश्वासलेला. - - विश्वस्त – विश्वासलेला. विशाळ-मोटा. विषकंठ – महादेव. - - विषमता विषम- प्रतिकूळ, मारक. वैषम्य. - विषमें—विषमाचरणानें. विषव्रतति - विषवली. - विष्णुपदी - भागीरथी. - विसंबणें-दूर ठेवणें. विहंग, विहंगम - पक्षी. - - विहगराज - गरुड.. विहिरा - झरा, भुडकी. - वीट- कंटाळा. वीरगुंठी - बुचडा. - वीरसू- वीरमाता. बुक-लांडगा. - वृत्रन-इंद्र वृंद - समुदाप. वृंदारक- देव, अमर, सुर. वृष-कर्ण. वेगळ - भिन्न. - वेंधे-चढे. वेंच-खर्च. वेंचावे-खचविं. वेडीव-वेडेपणा. वेताटी-वेताची छडी. वेद-श्रुति.