पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- येर - अन्य. योगक्षेम-चरितार्थ. रंक - भिकारी. रंकु-हरिण. रक्तप-राक्षस. रंगी-सभेत. रंजणें- अनुरक्त होणें. - रंजयंती - रमविणारी. - रंजी- रंजवी. रणचत्वरीं- रणांगणी. रतिकांत-मदन. रणझेंडा युद्धातील निशाण. रत्नाकर- समुद्र. रथचरण- रथचक्र. रंभा - केळ, अप्सरा. रमा लक्ष्मी. - रय - वेग. - - रख- शब्द. रंगदळी - नाश, नासाडी, - रविभा - सूर्यप्रभा. रशना-कटिबंध. रस-आवड, प्रीति, उदक, अमृत. रसद-मेघ, द्रव्याचा भरणा. , - रसना- जीभ. - रसा - पृथ्वी. रसाळ-स्निग्ध, आंबा. रसानाथ - राजा. रहिवास- वस्ती. २५ रक्ष-राक्षस. राऊळ - देऊळ. राका-पूर्णिमा. राग-प्रीति, रक्तिमा. राजीव कमळ. - राडोळी- क्रीडा. -- रांडोळी- कत्तल. -- राणिवसा - अंतःपुर. -- राणीव-राज्य. रात्रिचर-राक्षस. राधेय-कर्णराजा. रावणि - रावणपुत्र इंद्र (जेत. रावो- राजा. रासभ-गाढव. राहटणें- वर्तणें. - - – राहटी- वर्तणूक. रिगतां - रिघतां, शिरतां. रिघवे-शिरवे. रिचविणें- ओतणें. - रिते - रिकामे. - रीघ - प्रवेश. - रुक्म-सुवर्ण. रुचिर-सुंदर. रुंजी - गुंजारव. - रुजु - सुरुखुरू. रुळती लोंबती. - रूख- झाड. रूपकरणें- निरूपणे, वर्णणे.. रूपवटा - रूपवत्व. - रेखून लिहून. रेंच-रग, खय, खोड. रेवतीरमण-बळिराम. रोकडी-तात्कालिक, प्रत्यक्ष. -