पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पावक- अनि. - पावन-पवित्र. पाशी-वरुण. पाळा -- वेढा. पिक — कोकिल पक्षी. - पिंड - देह. - पिटीत-ताडीत. पिता-बाप. पितामह भीष्म, आजा. - पितृप - पम. - पिपीलिका—मुंगी. पिशुन-दुष्ट, चहाड. पिसूण-पिशुन पिसेपण-वेडेपण. पुंख- पिसारा. पुटामाजि—अग्निपुटांत. पुढवापुढतीं- अगोदर. पुढती- पुनरपि. पुढां–पुढें पुंभूषण-पुरुषवेष. - पुरिजेना- पुरेना. पुरुषव्याघ्र - पुरुषश्रेष्ठ. पुरुहूत-इंद्र. पुरोधा - उपाध्याय. पुष्कर-कमल, शुंडाग्र. - पुजी- शोभवी. - - पुतना-सेना. पेटे-ओझीं. पेणीं-गति. - पोटाळावें-पोटाशीं धरावें. प्रोढ - बालक. - २० पोही-पाणपोई. पोहे-पाणपोई. पौत्र-नातू. पौंळी-पोंवळी, चौदिवाली. प्रकाम- अत्यंत. प्रकृति - माया. - -- - प्रकृतिपुरुष - माया आणि ईश्वर प्रजा- संतति, लोक. प्रतोद-चाबूक. प्रताप - सामर्थ्य, उष्ण. - प्रतिभा - स्फूर्ति, स्मृति, आठव. -- - प्रत्यगात्मा - व्यापक, परमात्मा. प्रपंचीक - संसार संबंधी. - प्रपदें-पायांचीं अग्रें. प्रभंजन वावटळ. प्रभु-समर्थ. प्रवया - वृद्ध. प्रवाल-पलव. - प्रज्ञाचक्षु- आंधळा. प्रज्ञांबक- आंधळा. प्राज्य- पुष्कळ, विपुल. - - प्राण-वायु. - प्राणवृत्ति - जीवननिर्वाह. प्रांत-कडा, शेवट. प्राज्ञ- चतुर. प्रेतगविंगत - मेलेला. - प्रेषणें-पाठविणे. प्लवंग - वानर. फ. फटकाळ-दुष्ट. फडकला-उडून गेला.