पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फणी - सर्प, केशप्रसाधनी. - फरा- पिंपळवण. - - फाल्गुन-अर्जुन. फिटला-मुक्त झाला. फिटेल- सुटेल, नासेल. फुटांचें-हिरव्या आंब्यांचें फेडिशी-घालविशी. फेडावे-निरमावे, दूर करावे. ब. बंक- 3 चौकी, पहारा. - बंका- बजागी - भांडखोर, मिसखोर. बडिवार–थोरवी. - बंदी - स्तुतिपाठक. - बंधकी-दासी, व्यभिचारिणी. बभ्रा - उपहास. बराडी - भिकारी. - बलहा - इंद्र. - बहुव- गौळी. - बसणे – मूळ, बीज, - बहुवस-पुष्कळ. बळबंड-दांडगा. बळसत्राणें-मोठ्या बळानें. बाजी- डाव. - बाड-कनाथ, पडदा. बाढ-दृढ. बाणणे- उसणे. - बांधारी-बंधन. -- बापुडे - अज्ञजन. बापोषाख - उत्तम वेष. - बालक-नातू. २१ - बालिश - मूर्ख. बाहतो-बोलावतो. बाहे-बाहू, बोलावी. बाह्य-बाहू. बाह्यवटें – बाहुभूषणे. बाळकापें- बाळकापाशी. - बिंबफळ-पक्क तोंडलें. विंबीफळ-पक्क तोंडलें. बिडाल-मांजर. बिडालक-मांजर. बिरडें-बंधन. बिलोरी-कांचेची. बीज - द्वितीया तिथि, - बुडतया-बुडणान्यास. बुडीं- शेवटीं, परिणामी, तळीं. - बुझणे- समजणे. - - बुझावणे- समजावणे. बुझावयास - जाणावयास. बुभुक्षु-भुकेलेला. बृहदारण्यकों-उपनिषदांत. बैसक-स्थान. बैसका-बैठका, स्थानें. बोधला-उमजला. बोभात - हाक मारीत. - | बोभाय-हाक मारी, बोलावी. बोल - शब्द. - - ब्रह्मनंदन - ब्रह्मपुत्र, नारद. ब्राह्ममुहूर्त–पहांटेच्या चार घटका. ब्राह्मी - सरस्वती [ रात्रीचा समय. - . भ. म-नक्षत्र.