पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पराग-महापराध. परायण-तत्पर. परावा- पर का. परावों-परकों. पराविये-परक्याच्या. परिकर कमरवस्ता, प्रयत्न. - परिखा-खंदक. परिग्रह - संग्रह. – परिजन सेवक. परिचर्या - सेवा. - परिणामले परिणाम पावलें. - परिरंभ-आलिंगन परिवेष–परिधि, खळें. परी-प्रकार, निराळी गोष्ट. - परेश - भगवान्. परेसि-वाणिविशेषास. परोक्ष-दृष्टीच्या मागें. परौतें-दूर, वेगळें, पलीकडे. पर्णिली-वरिली. पर्जून–विवाहून. पन्हा-पलीकडे. पलाश-राक्षस. पल्ली-गांव. पवनज- मारुति. पवनतनय - मारुति. - पवनारि-सर्प. पवमान - वायु. पवाड-स्तव. पवि-वज्र. पविजे- पाविजे पवे - पावे. - - -. पश्यतोहर - उचल्या, चोर. पहुडणें–निजणें. पहुडे-पावे. पक्षती-पक्षमूळ. पक्षिगमना-हे गरुडवाहना. पक्षी- गरुडपक्षी. - पाइकी - सेवा. पाईक-सेवक. पाखाळा-स्वच्छपणा. पांग-अचडण, संकट, न्यूनत्व पाचारणें-बोलावणे. पाटीर-चंदनवृक्ष. पाटोळ-पीतांबर. - पाटारीं- पृष्ठभागीं. पाड-मान, लेखा. पाडे-प्रमाणे. पाणी - हात. - पातला-आला, पावला. पाता-पालनकर्ता. पांती-पंक्ति. पातेजूं- विश्वासूं. पाप्मे-पातकी. पायकी- चाकरी. पायवणी- पादोदक. पारद-पारा. पारिजात- कल्पवृक्ष. पारुषे–रुसे, दुखावे. - पालऊ, पालव-पदर. पालकों- पाळण्यांत. पालाणली-झांकली. पाव-पाय. -