पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवाड-निर्णय. निवाडा-न्याय. निवाडें-निश्चयें. निवास स्थान. निवृत्ति - मुक्ति. निशाणीं घाव घालणें-जिंकणें. निष्क- पदक, अलंकार. - निष्कल-एकरूप, निरखळ. निःसाराया- दूर कराया. निःस्व-निर्धन. नीर- पाणी. - नीरज-कमल. नीलग्रीव - महादेव. - नगवे-नकळे. — नुमठे - न समजे. नुमसे न विसंवे. नरेन उरे. नुसधी - नुस्ती, केवळ. नूत-स्तविलेलें. नेघे-न घेई. नेटका - मनोहर. नेणता-अजाण. नेणवे - न जाणवे. - नेणीव- अज्ञान. नेणे-न जाणे. नेदितां - न देतां. नेमात - - - नोलांडवे - न उल्लंघवे. नोहावी-नव्हावी. न्यमीत - ठेवीत. - १८ प. पंक्ति-ओळ, दहा. पंक्तिकंधर- दशकंठ. - पंक्तिफट-दाहा फणांचा. पघळे-पसरे. पंचानन सिंह. पंचू-पक्षी. पट-वस्त्र. - पडिभरू-सांगाती, सोबती. पडसाद-प्रतिध्वनि, पढियंतें- आवडतें. - पण्यांगना - गणिका, वेश्या. - पतंग-सूर्य. पतन-शाप, पातित्य, नीचत्व. पत्ररथ-पक्षी. पथ-वाट. पद्म- कमळ. पद्मभवांड-ब्रह्मांड. पद्मयोनि–ब्रह्मदेव. पद्मा-लक्ष्मी. पद्मासन- ब्रह्मदेव. - पद्य - श्लोकादिरूप छंदोबद्धक- पद्यावें- रचावें. पय- दूध. [ विवा. -- पयोधर - स्तन, मेघ. - पयोधि–समुद्र. परत्र - परलोक, परलोकों. - परत्री-परलोकीं.. परदार-परस्त्री. परवा - क्षति, कथा, गणना. - परस्व-परधन. •