पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नातरी- किंवा, अथवा. नातळें-न रुपर्शे. नातळती - न स्पर्शती. नातुडसी-नप्राप्त होसी. नातुडे-नाटोपे, न मिळे. नाथिला–व्यापला नाहीं तो. - नाथिलें नाहीं तें. नाथिलें- नसतां आलें, व्यापलें. • नानादर्शनें- षड्दर्शनें. - नाराच-बाण. नावेक- अंमळ, क्षणभर. — नाहूत-न बोलावलेले. नाही- नवरा, पति. निकट-जवळ. - निकर-समूह, अनर्थ. निकषपाषाण-कसोटीचा दगड. निकें खरें. निखंदून-कठोरपणे बोलून. निगदिलें -बोलिजेलें. निगम- वेद. निगुती-निश्चयें. निजनिष्टकें– निश्चयें. - – निजपद-आत्मपद.. निजबोध-आत्मज्ञान. निजसुरा-झोंपाळू, निद्रित. निटिल– कपाळ. - निटिल शेष- कपाळभाग. - निडळीं-कपाळीं. निडारों-दृष्टींत. नितंबिनी-स्त्री. निंदती बेणती. - १७ निदान- कारण, शेवट. निदिध्यास - ध्यान. - निदेला – निद्रित. - निधडा-धैर्याचा. — निधडें- अभेद्य, अखंड. निधान-ठेव, निक्षेप. निघोट- परिपूर्ण, एकरूप, धीट. - निपट- केवळ. निंबलोण-कुरवंडी. - निमाला- संपला. निरखीं- पाहें. - - निरंजन- निष्कलंक. निरपत्रप- निर्लज्ज - - - निरवा - स्वाधीन करा. निरवावें- स्वाधीन करावें. निरसतां नष्ट होतां. निरुतें - स्पष्ट. निरुपचार - उपचारहीन. निरुपाधि-उपाधिशून्य. निरें- शुद्ध, निर्भेळ, निर्जर- देव. निर्दळणें-नाश करणे. निर्धूत- निःशेष. निर्भर-पूर्ण. निर्वाण - अंत, समाति. - निर्वाण- संकटसमयीं. निर्विकल्प - अव्यभिचरित. – - निलय- घर, स्थान. - निवटला- प्रवीण झाला. टाकला. - निवटिले-नाशिलें. निवटी-नाशकरी, दूरसारी, मारी.