पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नामदेव. ( २९ ) उदमाचा करूनझाडा ॥ कर्मकवाअवघाफाडा ॥ १ ॥ मगयेणेजाणेंनाहीं ॥ पुढंवेव्हारनलगेकांहीं ॥ २ ॥ व्याजमुद्दलदे उनउजू | तिलोकींव्हावेंरुजू ॥ ३ ॥ केशवह्मणेलिगाडतोडा ॥ सुखसागरविठ्ठलजोडा ॥ ४ ॥ ॥ ( ३० ) निजआत्मज्ञानडोहीं ॥ जेबुडोनगेलेपाहीं ॥ १ ॥ तनुत्याग होतांत्यांची ॥ मगसगुणभेटीकेंची ॥ २ ॥ अहंभाववाटुनप्याले || तेजितचिमुक्तझाले ॥ ३ ॥ केशवह्मणेडोळां ॥ तेपाहावेवेळोवेळां ॥ ४ ॥ अभंग जनावाईचे. ॥ ऐसीकीर्तनाचीगोडी ॥ वैकुंठीं हुनिघालीउडी ॥ १॥ आपणवैकुंठींचनसे ॥ भक्तांपास जाणवसे ॥ २ ॥ जनीह्मणेकृपानिधी ॥ भक्तभावाचीमांदीशोधी ॥ ३ ॥ (२) येरे येरे माझ्यारामा ॥ मनमोहन मेघश्यामा ॥ १ ॥ संतमि सेंभेटी || देईंदे कृपागोष्टी ॥ २ ॥ आमचीचु कवीं जन्मव्याधी ॥ आह्मांदेईंहोसमाधी ॥ ३ ॥ जनीह्मणे चक्रपाणी ॥ करीऐसीहोकरणी ॥ ४ ॥ (३) अहोनारायणा || मजवरिकृपाकांकराना ॥ १ ॥ मोतोअज्ञानाचीराशी || ह्मणूनआपयांपाशीं ॥ २ ॥ जनीह्मणेआतां ॥ मजसोडविरूपावता ॥ ३ ॥ ( ४ ) गंगा गेलीसिंधूपासीं ॥ त्याणेआव्हेरितिसी ॥ १ ॥ तरितेसांगावेंकोणाला ॥ ऐसेंबोलबाविठ्ठला ॥ २ ॥ जळकोपलेंजळचरा ॥ माताआव्हेरीकुमरा ॥ ३ ॥ जनीझणेशरणआले ॥ पाहिजेतेउरिले ॥ ४ ॥