पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग, २७ संकल्पविकल्पेशून्य करुनीमन ॥ हृदयधरिलेध्यान विठोबाचें ॥ २ ॥ सर्वपापराशी ते केली होळी ॥ वाजविलीटाळीविठ्ठलनामीं कोटीकुळेंहोतीक्षणेचीपावन || एककेल्यास्नानचंद्रभागे शोकमोहदुःखविध्वंसीलहेळा || अवलोकितांडोळांपांडुरंग ॥ ५ ॥ नामाह्मणेधन्यधन्यतेसंसारी ॥ चालवितीवारीपंढरीची ॥ ६ ॥ ॥ ४ ॥ ॥ ३ ॥ देहजात्रोअथवाराहो ( २५ ) ॥ पांडुरंगींमाझाभावो ॥ १ ॥ ॥ चरणनसोडींसर्वथा ॥ आणतूझीपंढरीनाथा || २ || वदनीं तुझेंमंगळनाम ॥ हृदयींअखंडितप्रेम ॥ ३ ॥ नामाह्मणेकेशवराजा ॥ केलापणचालवीमाझा ॥ ४ ॥ ( २६ ) माझी कोणगती सांगापंढरीनाथा ॥ तारीसीअनाथा केव्हांमज ॥ १ ॥ मनापासूनीयांसांगामजप्रती ॥ पुसेंकाकूळतीजीवाचिया ॥ २॥ नबोलसी कांरेधरीलाअबोला || कोणासीविठ्ठलाशरणजाऊं ॥ ३ ॥ कोणासीसांकडेंघालावेंहें सांग || नकोधरूंरागदीनावरी ॥ ४ ॥ बाळकासी जैसीएकचित्तेमाय ॥ तैसेतुझे पायमजलागीं ॥ ५ ॥ नामाह्मणेदेवाअनायाच्यानाथा ॥ कृपाळुवाकांतारखुमाईच्या ॥ ६ ॥ ( २७ ) कितीदेवातुह्मायेऊंकाकूळती ॥ कायया संचितलिहिलेमाइया ॥ १ ॥ कांहोमाझीसांड केलीत्दृषीकेशी || आह्मीकोणापासींतोंडवासों ॥ २ ॥ ब्रोदाचातोडरगर्जेत्रिभुवनीं ॥ तूंचिएकघणी त्रैलोक्पाचा ॥ ३ ॥ समूळघेतलापृथिवीचाभार || माझा चिजौंजारकायतूला ॥ ४ ॥ नकोपाहूंअंत पांडुरंगेआई ॥ नामाहरीपाईघालीमिटी ॥ ५ ॥ ( २८ ) माझाभावतुझे चरणी ॥ तुझेंरूपमाझेनयनीं ॥ १ ॥ सांपडलोंएकामेका ॥ जन्मोजन्मींनोहेसुटका ॥ २ ॥ त्वांतोडिलीमाझीमाया ॥ मीतोजडलांतुझ्यापायां ॥ ३ ॥ त्वांमजमोकलिलेंविदेहों ॥ म्यांतुजघावलें हृदयीं ॥ ४ ॥ •नामाह्मणेवासुजाणा ॥ सांगत्वांनठकविलें कोणा ॥ ५ ॥