पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग : तुझीनाहींकेलीसेवा ॥ दुःख वाटतसे जीवा ॥ १॥ नष्ट पापीण मीहीन || नाही केतु ध्यान ॥ २ ॥ जेजदुःखझालेमला || तेंतूंसोशिलेंविठ्ठला ॥ ३ ॥ क्षमाकरीदेवराया || दासीजनीलागेपायां ॥ ४ ॥ ( ६ ) विवेकसागर || सखामाझाज्ञानेश्वर ॥ १ ॥ मरोनियांजावें || बामाइपाच्यापोटायावें ॥ २ ॥ ऐसेंकरिगामाझ्याभावा || बापामाझ्याज्ञानदेवा ॥ ३ ॥ जाईनवोंवाळोनी ॥ जन्मोजन्मींलणेजनी ॥ ४ ॥ देवभावाचालंपट || सॊोडूनीआलावैकुंठ ॥ १ ॥ पुंडलिकापुढेउभा || समचरणाचीशोभा ॥ २ ॥ उभाबेसेनासर्वथा ॥ पाईंवीटपंढरिनाथा ॥ ३ ॥ सर्वसुखाचासागर ॥ जनीह्मणेसारंगधर ॥ ४ ॥ (८) ज्याचासखाहरी ॥ त्यावरिविश्वकृपाकरी ॥ १ ॥ उपड़ोंनेदीत्याचें ॥ वारेंसोसीआघाताचें ॥ २ ॥ तयावीणक्षणभरी ॥ कदाआपणनव्हेदूरी ॥ ३ ॥ आंगआनुलेवोढोनी ॥ त्यालाराखेजोनिर्वाणीं ॥ ४ ॥ . ऐसाअंकीतभक्तासी ॥ ह्मणेनामयाचीदासी ॥ ५ ॥ (९) जेवींजेवोगामुरारी || तुजवाढितें शीदोरी ॥ १ ॥ कनकाचीयेताटीं ॥ रत्नजडितठेविलीवाटी ॥ २ ॥ आमुचेंब्रह्मसारंगपाणी ॥ फिरत सेवनोवनीं ॥ ३ ॥ गोपाळांचेमेळीं ॥ करीत से होरांडोळी ॥ ४ ॥ तुळसीच्यावनी || उभीग हेदासीजनी ॥ ५ ॥ ( १० ) जातिहीन चोखामेळा ॥ त्यालाभक्तीचा कळवळा ॥ १ ॥