पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काटला-मळला. कांड-ब्रह्मांड, कांत-पति. कातर-भितरा. कातिया - शस्त्रविशेष. कानकोडें-चोरटें. कानन-वन. काबाड - ओझें, भार. - कामदेव – मदन. - कामारि - सदाशिव. - काय- देह. कारा - बंदिशाळा. - कार्पासराशि - कापसाचा ढीग. - कार्याकारण - कारणपरत्वें. - कुंजरु- S कामाचार - स्वच्छंद, यथेष्टाचार. कुटज-कुड्याचें झाड. - कुंटिणी - वेश्या कोणीएक. कालाही - काळसर्प. - कालिंदी - यमुना. - काव्य - शुक्राचार्य. - कांस-कच्छ, आश्रय. कासर-महिष, रेडा. कासाविस–दुःखित. काळकूट-विष. काळवखें-काळोख. काळशुद्धि- काळसर्प- काळियासर्प. - ८ किंकरी-दासी. किंच-आणखी. कितव–दुष्ट, द्यूतकार. किरी-ठुकर. किरीटी-हे अर्जुना. किशोर-बाळक. कीर-रांवा, निश्चयें. कीरवाणी- शुकवाणी. कीर्तिला- वर्णिला. कीश-वानर. कुच्या-शिरा, ढोणशिरा. कुचुंबेल–दुखवेल. कुंजर - - - - गज. - कुडा-वाईट. कुडी - देह. कुंत - भाला. कुंतळ-केंस. कुत्सा- निंदा. पृथ्वी. कुंभिणी - ( कुंभिनी - S कुंभिनीपाळ - पृथ्वीपति, - - कुमुद - कमळ. कुरंग- हरिण, - कुरवंडणें- ओवाळणे. कुरवंडी-आरती, ओंवाळणी. कुलिश-वज्र. कुलिशपाणि-इंद्र. कुवलय- कमळ, भूमंडळ. कुशस्थली - द्वारकापुरी. कुसरी-चतुराई. कुसुमचाप – मदन. - कुद्दू-अमावास्या.