पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कणव-वा- दया. कणवाळपर्गे–कृपाळूपणानें. कतबा - खत. - - - कंथा - गोधडी. कथालाप - वर्णन. कदन- युद्ध, मारण, हनन. - - कदंब वृक्षविशेष, समूह, कदर्थले- अवमानिले. - कदर्यु- रुपण. कंदुक-चेंड. कनकबीज-धोत्र्याचें बीं. कनकलतिका–सुवर्णाची वेल. - कनवाळ-कृपाळू. कपार्टी- गुहेत. कपि-वानर. कपिध्वज - अर्जुन. - कपि- मारुति. - कबरी-वेणी. कबरीभार - वेणी. - - - कंबु - शंख. कमळा- लक्ष्मी. - कमळापति विष्णु. कर- हात, सोंड, किरण. करंटा-कृपण, हतभाग्य. करटी- गज. करपुष्कर - शुंडाग्र, हस्तकमल. - करबाडें- कडबा. - करवाल- तरवार. करा - मडकें. - करिता-गजता, गजत्व, गजपणा. करी- हत्ती. कर्णिका- कमळांतील गड्डा. - कलंकी-लांछनयुक्त. कलभ - हत्तीचा छावा. कलशजनित- कलश संभव - > अगस्ति मुनि- कलशोद्भव- कलाप - मयूरपिच्छ. - कलिका- कळी. - - - - कलिला - कलुषित, गढूळ. कल्लोळ-मोठी लाट. कवयिता - कवन कर्ता, कवि. कवडा - होला पक्षी. - कवि-शुक्राचार्य. कविजा- शुक्रकन्या देवयानी. कविहीर-कविश्रेष्ठ. - कशा-चाबूक. कसणें-बांधणे. कल्हार-कमळ. कल्होळ- लाटा. -- - कळानिधि - चंद्र. काइसेनें- कशानेही. - काई- काय. - काग-कावळा. काचा- कच्चा. काचावला - कचरला. काज - कार्य. -- काजरा-कुचल्याचें झाड. काजळी-जंग, डाग. कांजी - पेज.